देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये आता थंडीचा कडाका कमी झाला असून, तापमानात वाढ झाली आहे.
आयएमडीकडून पुन्हा एकदा अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये आता थंडीचा कडाका कमी झाला असून,
Related News
शिक्षण क्षेत्रात नवचैतन्य! इंझोरी केंद्रातील मुख्याध्यापक
चर्चगेट स्थानकाबाहेर बेस्ट बसला आग;
गुलजारपुरा स्मशानभूमी मोजते अखेरच्या घटका
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
सुदैवाने जीवितहानी टळली….
तापमानात वाढ झाली आहे. सरासरी तापमान वाढलं आहे.यावर्षी उन्हाळ्याची चाहूल
लवकच लागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात देखील आता तापमान वाढलं आहे.
थंडीचा कडाका कमी झाला आहे.
मात्र अचानक बदललेल्या या वातावरणाचा फटका देशातील काही राज्यांना बसण्याची शक्यता आहे.
आयएमडीकडून पुन्हा एकदा काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आयएमडीकडून पुढील दोन दिवस पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पंजाबमधील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
आयएमडीनं दिलेल्या माहितीनुसार पंजाबमधील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
तर उत्तर प्रदेशातील अनेक भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
एवढंच नाही तर अतिमुसळधार पावसासोबतच वादळी वाऱ्याची देखील शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर आयएमडीकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आयएमडीच्या इशाऱ्यानंतर पंजाब सरकार अलर्ट मोडवर असून, शेतकऱ्यांना योग्य ती
खबरदारी घेण्याचा इशारा दिला आहे, तसेच आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा अशा सूचना तेथील नागरिकांना देण्यात आल्या आहेत.
Click here for more updates:https://ajinkyabharat.com/navi-delhi-earthquet-strong-shock-sakhar-jhot-aslelya-delhi-karakamadhye-environment/