अभिनेता विकी कौशल याने एका मुलाखतीत ‘छावा’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँचचा किस्सा सांगितला होता.
त्याला ट्रेलर लाँचचं एवढं टेन्शन आलं होतं आणि त्याला एवढी भिती
वाटत होती की त्याने त्याचा फोन नेऊन तो थेट देव्हाऱ्यात ठेवला होता.
Related News
तुमच्या आधार कार्डवर दुसऱ्याने सिमकार्ड घेतलंय का? घरबसल्या तपासा; अनोळखी नंबर आढळल्यास करा ही कारवाई
आजच्या डिजिटल युगात आधार कार्ड हे प्रत्येक ना...
Continue reading
सात दिवस, सात फळं! सफरचंदापासून किवीपर्यंत; आठवड्याभरात कोणत्या दिवशी कोणतं फळ खावं?
Healthy Tips : सध्याची धावपळीची जीवनशैली, अनियमित आहार आणि व...
Continue reading
KBC होस्ट करणं सोपं नाही; अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केली मनातील खळबळ
बॉलिवूडचे महानायक आणि ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन गेल्या अनेक वर्षांपासून
Continue reading
EPFO Enrolment Campaign 2026 : नोकरीला 17 वर्षे पूर्ण झाली? मग ही संधी सोडू नका; PF सोबत पेन्शन आणि विम्याचाही लाभ
EPFO Enrolment Cam...
Continue reading
जनधन योजनेबाबत धक्कादायक माहिती; 5.72 कोटी खात्यांमध्ये शून्य शिल्लक
प्रत्येक चौथ्या जनधन खात्यापैकी एक खाते निष्क्रिय; आरटीआयमधून समोर आली आकडेवारी, महाराष्ट्रातील 36.04 लाख खात्...
Continue reading
Pakistan सौदीच्या मदतीला युद्धात उतरणार? मक्का करारामुळे मध्यपूर्वेत नवा तणाव
Pakistan Mecca Pact : मध्यपूर्वेतील संघर्षाच्या पार्श्वभूमी...
Continue reading
DJ मुळे मंत्र्यालाच ऐकू येणे कमी; गुलाबराव पाटलांचा धक्कादायक अनुभव, गणेशोत्सवात डीजे न वाजवण्याचे आवाहन
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात डीजेच्या मोठ्या आवाजाचा मुद्दा पुन्...
Continue reading
इंजिनिअर हरले, तंत्रज्ञानही फेल! 170 वर्षे जुनी खडे हनुमानाची मूर्ती एक इंचही हलली नाही; उज्जैनमध्ये नेमकं काय घडलं?
सिंहस्थ महाकुंभ 2028
Continue reading
Sugar Rate : साखरेच्या दरात मोठी घसरण; केंद्राच्या १० लाख टन आयात निर्णयासमोर नवा पेच
देशांतर्गत बाजारात साखरेच्या दरात झालेल्या मोठ्या घसरणीचा परिणाम आता केंद्र सरकारच्या साखर आय...
Continue reading
मनुस्मृतीचं दहन, जोरदार घोषणाबाजी; युवक काँग्रेसची संघ कार्यालयावर धडक, नागपुरात वातावरण तापलं
मनुस्मृतीचं दहन, घोषणांनी न...
Continue reading
“तुम्ही आडवे या, मराठ्यांना एक जरी काठी लागली तर...” Manoj Jarange Patil चा निर्वाणीचा इशारा; अंतरवालीत वातावरण तापलं
मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच तापला असून, मराठा ...
Continue reading
दारू-सिगारेटपेक्षाही धोकादायक ठरू शकते ही गोष्ट; तज्ज्ञांचा इशारा, हळूहळू आरोग्यावर होतो गंभीर परिणाम
आरोग्य विशेष | एकटेपणाचा शरीर आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्य...
Continue reading
अन् देवाने खरंच विकीचं गाऱ्हाणे ऐकलं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगणारा ‘छावा’चित्रपट 14 फेब्रुवारीला
रिलीज झाल्यापासून प्रत्येकाच्या मानवर राज्य करतोय.
प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम आणि कौतुक या चित्रपटाला मिळताना दिसत आहे.
एवढंच काय तर थिएटरमध्ये सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्रीपर्यंतचे सगळे शो हाऊसफुल झालेले
दिसत आहेत.सिनेमा पाहून प्रेक्षक चांगलेच भारावून गेले आहेत. त्यात विकी कौशलचेही कौतुक होत आहे.
विकीने संभाजी महाराजांची साकारलेली भूमिका पाहून सर्वांनीच त्याचं कौतुक केलं आहे.
दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचंही तेवढंच कौतुक केलं जात आहे. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय.
चित्रपट रिलीज होईपर्यंत सर्व टीमला चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळतोय याची चिंता होती.
पण चित्रपट रिलीजच्या आधीही चिंता होती ती चित्रपटाच्या ट्रेलरची. कारण ट्रेलरवरूनच पहिला
अंदाज येतो की चित्रपटाला प्रतिसाद कसा मिळू शकतो .
याचा किस्सा विकी कौशलनेही सांगितला. त्याला ट्रेलर रिलीजची प्रचंड चिंता आणि भिती वाटत होती.
विकीला ‘छावा’च्या ट्रेलर लॉन्चचं टेन्शन आलं होतं तेव्हा
‘छावा’बाबत पाहिल्यानंतर विकी कौशलच्या कुटुंबीयांची काय प्रतिक्रिया होती?
हे जेव्हा एका मुलाखतीत त्याला विचारलं होतं तेव्हा विकीने हा किस्सा सांगितला होता.
तो हा किस्सा सांगताना म्हणाला की, “छावा’चा ट्रेलर जेव्हा लाँच झाला तेव्हा मी खूप घाबरलो होतो,
रात्री 1 वाजता ट्रेलर आला होता. ट्रेलर कसा आहे वगैरे या गोष्टीचं मला टेन्शन आलं होतं.
कारण त्यासाठी प्रत्येकाने मेहनत घेतली होती. त्यावेळी मी इतका घाबरलो होतो की मी
फोन नेऊन थेट देव्हाऱ्यात ठेवला आणि प्ले बटणं दाबलं. मी तेव्हा सगळं देवावर सोपवलं होतं.
ट्रेलर कसा आहे याबद्दल मला काहीच कल्पना नव्हती. अशा पद्धतीने मी पहिल्यांदा ट्रेलर पाहिला.”
Click here for more updates : https://ajinkyabharat.com/mala-marathi-yait-naahi-jaa-majhi-takrar/