संजय गांधी व श्रावण बाळ योजनेचे रोखलेले अनुदान त्वरित द्या

संजय गांधी व श्रावण बाळ योजनेचे रोखलेले अनुदान त्वरित द्या

अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल

अकोट: शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने गेल्या चार महिन्यापासून

श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान लाभार्थ्यांना मिळत

Related News

नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे या अनुदानाच्या भरोशावर

अवलंबून असणारे हे सर्व लाभार्थी आहेत आणि त्यांना अत्यंत आवश्यकता असल्यामुळे रोखलेले

अनुदान त्वरित सुरू करण्यात यावे तसेच संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचा लाभार्थ्यांना

किमान 3000 रुपये महिना देण्यात यावा तसेच संजय गांधी व श्रावण

बाळ योजनेचे अनेक लाभार्थ्यांची मीटिंगमध्ये मंजूर झालेले लोक आहेत त्यांना कित्येक

महिने मानधन टाकण्यात आले नाही त्यांना मानधनापासून वंचित ठेवणाऱ्या व श्री थेटे साहेबांवर कारवाई

करून त्या जागेवर त्यांना त्वरित हटविण्यात यावी अनुदानाचे मानधन सर्व लाभार्थ्यांना एकसारखे

मिळावे पण जर निधी अभावी कमी या महिन्यात मिळाले तर पुढच्या महिन्यात कमी आलेले मानधन शिल्लक मिळाले

पाहिजे ते मिळत नाही ते कमीत कमी मिळालेले मानधन रक्कम कुठे जाते यांची चौकशी करावी आता डीबीटी सुरू आहे

अनेक ज्येष्ठ नागरिकांचे आजार व जन्मतारीख नाही व बायोमेट्रिक व ते ज्येष्ठ नागरिक आतापर्यंत बँकेतुन बाहेर अंगठा देऊन

मानधन काढत असत त्यांना लाभापासून वंचित ठेवू अशी भीती जेष्ठ नागरिकांना वाटत आहे तुषार गजानन स्वर्ग या

अपंग मुलाचे 2023 मधील मंजूर संजय गांधी केस आज पर्यंत एकही पगार मिळाला नाही याबाबत तहसीलदार यांच्याकडे तक्रार

करून प्रत्यक्ष भेटून अनेक वेळा कागदपत्र देऊन अपंग बांधावावर असे अनेक लाभार्थ्यांची चौकशी

केल्यास मोठे गभाळ बाहेर निघेल अनेक मयत लाभार्थ्यांची निधन झाले आहे तर वारसांना मयत दिनांक

पर्यंत त्यांचे असलेले मानधनाचे रक्कम वाढताना मिळू मात्र आता ती शासनाकडे जमा करा असा पत्रक

लिहिले जाते स्थिर ही रद्द करून पाहिजे जसे पत्र दिल्या जात असे सुरू करावे अनेक लाभार्थ्यांना मीटिंगमध्ये

केस पासून त्यांना एकही पगार मिळाला नाही असे लाभार्थ्यांना मानधनापासून वंचित राहिले त्या सगळ्यांना

सुरुवातीपासून मानधन देण्यात यावे संजय गांधी या विभागातील लिपिक संजय वारूळकर यांनी ज्या दिवसापासून चार्ज घेतला.

इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/unidentified-vehicle-crash-incident-in-lonbehal-forest-complex-in-arni-taluk/

 

Related News