मुर्तिजापूर दि.३ ( तालुका प्रतिनिधी ) येथील नगर परिषदे अंतर्गत चालविल्या जाणाऱ्या पिएमसी स्कूल
स्व.रामदास भैय्या दुबे नगर परिषद प्राथमिक सेमी इंग्लिश शाळा आय एस ओ. मानांकन प्राप्त डिजिटल शाळेत
दि.३ जानेवारी २०२५ रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरी करण्यात आली.
Related News
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय….
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
बालिका दिनाचे औचित्य साधून कु.रितीका गुल्हाने या बालिकेने सावित्रीबाई फुले यांची वेशभुषा साकार केली होती.
शाळेतील मुलांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी व शाळेतील मुल व मुली यांना व्यवहार ज्ञान समजावे खरी कमाईचे
ज्ञान व्हावे यासाठी शाळेत बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.मेळाव्याचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद
दुबे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून समाजसेवक कैलास महाजन,
अशोक दुबे,न.प.शिक्षण प्रशासन अधिकारी सुभाष म्हैसने यांनी देखील सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून केले.
यावेळी अनिल अग्रवाल,अजय प्रभे, रोहीत सोळंके, प्रकाश श्रीवास, विलास वनस्कर,शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप झोडपे,
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबुलाल यादव व सर्व सदस्य,शिक्षक विशाल अंबळकर,सौ.अर्चना मोरे,, लक्ष्मण बोंद्रे,किरण औंधकर,
दिपक हांडे,सौ.अशविनी अंबळकर,रक्षदा येवोकार,,अस्वीता गुल्हाने, श्रीमती अनिता देवके, सुषमा बाळापुरे,खुषबु महाजन आदी बहुसंख्येने शिक्षक,
पालक, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप झोडपे यांनी केले.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/cattle-imported-for-illegal-slaughter-fraud-with-police/