ज्या मनुस्मृतीने छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्र म्हणून त्यांचा राज्याभिषेक नाकारला त्याच
मनुस्मृतीचे दहन २५ डिसेंबर १९२७ ला रायगडाच्या पायथ्याशी,
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली आणि खऱ्या अर्थाने समाजातील प्रत्येक
वंचित घटकाला न्याय स्वातंत्र्य, समता,बंधुता या संविधानिक मूल्यांना घेऊन जगण्याचा हक्क मिळून दिला,
Related News
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
मोखा ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार :
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प
ज्या मनुस्मृती मध्ये,स्त्री जातीला,शिक्षणाचा अधिकार नव्हता,
दुसरे लग्न करण्याचे अधिकार नव्हते,पती वारल्यानंतर,तिच्या प्रॉपर्टीमध्ये,पत्नीचा अधिकार नव्हता,व पत्नीला
सती जाण्याची प्रथा होती,बाबासाहेबांनी, संपूर्ण भारतातील शोषित पीडित बहुजन आणि सर्व जाती जमाती मधील
स्त्रीयांवरच नाही तर संपूर्ण भारतावर अनंत उपकार मनुस्मृतीला जाळून केले.या सर्व मनुस्मृतीमध्ये,स्त्री जातीला अधिकार
नाकारले होते या देशातील प्रत्येक स्त्री जातीला मनुस्मृतीच्या कायद्यातून,
घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मुक्त केले,आम्हाला खरे अधिकार,भारतीय सविधानाने दिले,
संविधानामुळे या देशाला खरी मुक्ती मिळाली,आज २५ डिसेंबर मनुस्मृती दहन दिवस आहे.व स्त्री जातीला मुक्ती मिळाली
तो दिवस आज आहे.त्या दिवसाला स्त्री मुक्ती दिवस असे म्हणतात.महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याला
त्रिवार अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला बौद्ध समाज संघर्ष समिती अकोला जिल्हा
अध्यक्ष गजनानभाऊ कांबळे, जिवन डिगे आकाश सिरसाट सचिव अश्वजीत शिरसाट, गौरव डोंगरे,
संतोष गवई,युवराज भागवत, रॉकी निल, संकेत कांबळे, आदेश इंगळे, रोहित शेगावकर,राहुल
शिरसाट,सुमित इंगळे, सुमित वाकोडे,आदित्य निखाडे, संतोष दाभाडे
दंदी, विशाल आग्रे यांचे सह बौध्द समाज संघर्ष समिती चे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/duchakiswaracha-accident-at-wadegaon-akola-tea-point/