अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून युरिया खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. शासनाच्या पूर्वीच्या नियमानुसार केवळ आधार कार्डच्या आधारे युरियाच्या पाच बॅगा देण्यात येत होत्या. मात्र या प्रक्रियेचा गैरफायदा घेत काही बिगरशेतकरी तसेच साठेबाजी करणाऱ्या व्यक्तींनीही युरिया खरेदी केल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या.
ही बाब लक्षात घेऊन कृषी विभागाने नियमांमध्ये बदल केला असून आता युरिया खरेदीसाठी आधार कार्डसोबत सातबारा उतारा सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नव्या नियमामुळे प्रत्यक्ष शेतकऱ्यांनाच युरिया मिळत असून कृषी सेवा केंद्रांवरील अनावश्यक गर्दी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.
अकोट तालुक्यातील विविध कृषी सेवा केंद्रांवर आता केवळ शेतकरीच युरिया खरेदीसाठी येत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे वितरण प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुरळीत झाली आहे. कृषी विभागाच्या या निर्णयामुळे साठेबाजीला आळा बसण्यास मदत झाली असून खरी गरज असलेल्या शेतकऱ्यांना वेळेत खत उपलब्ध होत आहे.
Related News
DJ मुळे मंत्र्यालाच ऐकू येणे कमी; गुलाबराव पाटलांचा धक्कादायक अनुभव, गणेशोत्सवात डीजे न वाजवण्याचे आवाहन
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात डीजेच्या मोठ्या आवाजाचा मुद्दा पुन्...
Continue reading
Sugar Rate : साखरेच्या दरात मोठी घसरण; केंद्राच्या १० लाख टन आयात निर्णयासमोर नवा पेच
देशांतर्गत बाजारात साखरेच्या दरात झालेल्या मोठ्या घसरणीचा परिणाम आता केंद्र सरकारच्या साखर आय...
Continue reading
“तुम्ही आडवे या, मराठ्यांना एक जरी काठी लागली तर...” Manoj Jarange Patil चा निर्वाणीचा इशारा; अंतरवालीत वातावरण तापलं
मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच तापला असून, मराठा ...
Continue reading
मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांच्या ओएसडी आणि फोटोग्राफरचे विमान झ्युरिकला डायव्हर्ट; तांत्रिक बिघाडामुळे सहा अधिकारी अडकले
महाराष्ट्राचे उप...
Continue reading
Nepalमध्ये पुन्हा महासंकट! पुरानंतर काठमांडू हादरले; ५.० तीव्रतेच्या भूकंपाने नागरिकांमध्ये भीती
Nepal : आधी विध्वंसक पूर आणि भूस्खलनाच्या संकटातून सावर...
Continue reading
मुंबईत दहीहंडीला गालबोट; दुपारी १२ वाजेपर्यंत २२ गोविंदा जखमी
२१ जणांना उपचारानंतर डिस्चार्ज; एक गोविंदा अद्याप रुग्णालयात उपचाराधीन, ठाण्यात थर कोसळून ४ जखमी
Continue reading
IMD Weather Alert : कूलर-पंखे आताच पॅक करा! महाराष्ट्रासह 17 राज्यांना वादळी पावसाचा अलर्ट; डोंगराळ भागात जाणाऱ्यांनी सावधान
सप्टेंबर महिन्याची सुरुवात होताच देशातील अनेक भागांमध्...
Continue reading
राज्यात मतदार यादीचा मुद्दा पेटला; बीडमधील 250 BLA उद्धव ठाकरेंच्या भेटीला, ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप
राज्यात मतदार यादीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्य ...
Continue reading
अक्कलदाढ पडल्यावर ती पुन्हा उगवत नाही, आता म्हातारपणात...; मनोज जरांगेंचा भुजबळांवर घणाघाती हल्लाबोल
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक
Continue reading
Chief Minister Devendra Fadnavis ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात अकोला दौऱ्यावर; १ हजार कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन
विविध विकास प्रकल्पांचा शुभारंभ; कर्जमाफी लाभार्थी...
Continue reading
‘नशा मुक्त युवा, ड्रग फ्री इंडिया’; नरेंद्र मोदींचा तरुणांना संदेश, तिरंग्यापासून इतिहासापर्यंत अनेक मुद्द्यांवर भाष्य
पंतप्रधान नरेंद्र मो...
Continue reading
Eggs Price Hike : साखरेनंतर आता अंड्याच्या दरवाढीचा फटका; इथेनॉलसाठी मक्याचा वाढता वापर ठरणार कारण?
साखरेच्या वाढत्या दरामुळे आधीच सामान्य नागरिकांच्या घरगुती बजेटवर ताण आला असतान...
Continue reading
तालुका कृषी अधिकारी गौरी गोपने यांनी शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रांसहच युरिया खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. तर कृषी केंद्र चालक हरीश लाखोटिया यांनी नव्या नियमामुळे गर्दी कमी झाल्याचे आणि खत वितरण अधिक सुलभ झाल्याचे सांगितले.
read also : https://ajinkyabharat.com/unfortunate-death-of-2-people-during-religious-bath-in-akola-adhik-masatil-wanted-to-save-the-child-end/