माढ्यात 4 अभिजीत पाटील, 2 रणजीत सिंह शिंदे निवडणुकीच्या रिंगणात
माढा मतदारसंघात अभिजीत पाटील नावाचे चार, रणजीत सिंह शिंदे
नावाचे दोन उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. तर करमाळ्यात
Related News
IPL 2027 मध्ये महेंद्रसिंह धोनी खेळणार की नाही? ‘इम्पॅक्ट प्लेयर’ भूमिकेला धोनीचा स्पष्ट नकार!
चेन्नई सुपर किंग्ससाठी धोनीची भूमिका काय असणार? एस. बद्रीनाथच्या दाव्याने चर्चेला उध...
Continue reading
मोदी मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होण्याची शक्यता; महाराष्ट्रातून मंत्र्यांची संख्या कमी होणार का? कोण IN, कोण OUT?
मागील अनेक दिवसांपासून केंद्रातील नरे...
Continue reading
ट्रम्प यांच्यावर अमेरिकन जनतेची खप्पामर्जी?
८९ टक्के अमेरिकन नागरिकांना वाटतोय सरकारमध्ये व्यापक भ्रष्टाचार; दोन दशकांतील उच्चांक
वॉशिंग्टन : अमेरि...
Continue reading
कोल्हापुरात तुफान राडा! राजू शेट्टी-राजेश क्षीरसागर समर्थक आमनेसामने; पोलिसांचा मोठा बंदोबस्त
कोल्हापूर : कोल्हापुरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा च...
Continue reading
भारत-चीनला नेपाळचा मोठा झटका! मदत नको, थेट नुकसानभरपाई द्या; UN मध्ये मांडणार मुद्दा
काठमांडू : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरानंतर परिस्थिती अद्यापही ग...
Continue reading
1 डॉलरच्या नाण्यावर डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो; अमेरिकेत नव्या नाण्यावरून कायदेशीर आणि राजकीय वाद
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या छायाचित्राचा समावेश असलेले
Continue reading
7.8% GDP वरून देशात चर्चा; पंतप्रधान मोदींचं पुन्हा भाष्य, भारत-बेल्जियम सहकार्यावर भर
GDP : भारत दौऱ्यावर आलेले बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेवर यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी या...
Continue reading
अभिजीत दीपकेंना मोठा झटका? सरकारी शाळांमध्ये ‘नो एंट्री’; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश
राजस्थान-उत्तर प्रदेशातील सरकारी शाळांमध्ये बाहेरील व्यक्ती, पत्रकार आणि यूट्यूबर्सना पूर्...
Continue reading
Mumbai–Pune बुलेट ट्रेनची घोषणा! दिवसातून दोनदा वडापाव-बाकरवडी खाण्यासाठी जाता येणार; 2027 मध्ये पहिली एसी लोकल धावणार
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची मोठी घोषणा; मुंबईसाठी 238...
Continue reading
EV कारचे टायर पेट्रोल-डिझेल गाड्यांपेक्षा लवकर गुळगुळीत का होतात? जाणून घ्या ‘ही’ 3 प्रमुख कारणं आणि टायरची झीज रोखण्याचे उपाय
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे देशभरात इले...
Continue reading
विद्यानंद बापटांवर हल्ला का केला? हल्लेखोर संतोष चव्हाणने सांगितले कारण; VIDEO समोर
गणेशोत्सव, डीजे आणि रोजगाराच्या मुद्द्यावरून वाद; हल्ल्यानंतर फरार झालेल्या संतोष चव्हाणला पोलि...
Continue reading
एक्सपायरी डेट म्हणजे निव्वळ शाई नव्हे, तो तर विश्वासघात! Tukaram Mundhe यांचा भेसळखोरांना सज्जड इशारा
Tukaram Mundhe : अन्नपदार्थ आणि औषधांमध्...
Continue reading
तीन संजय शिंदे रिंगणात उतरले आहेत. नावात साधर्म्य असलेल्या या
उमेदवारांमुळे अधिकृत उमेदवारांची डोकेदुखी वाढणार यात काही
शंका नाही. माढा विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्जाची मुदत
संपल्यानंतर नवी खेळी समोर आली आहे. राष्ट्रवादीकडून अभिजीत
पाटील यांना तुतारी मिळाल्यानंतर अभिजीत पाटील नावाचे चार उमेदवार
माढ्याच्या निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तशीच परिस्थिती आमदार
शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांच्या बाबतही होत आहे. रणजीत सिंह
शिंदे नावाचे दोन उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. करमाळा
मतदारसंघातही आमदार संजय मामा शिंदे हे अपक्ष उमेदवार आहेत.
त्यांच्याविरोधात त्यांच्याच नावाचे तीन उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले
आहेत. एकंदरीत नावाच्या साधर्म्यामुळे ज्या पद्धतीनं एकाच नावाचे अनेक
उमेदवार रिंगणात असल्यानं मतदारांचा संभ्रम करण्याचा हा प्रकार असतो.
त्यात माढ्यात चुरस जास्त असल्यानं माढ्यातील चार अभिजीत पाटलांपैकी
तुतारीच्या अभिजीत पाटलांना किती फटका बसणार? हेही पाहावं लागणार
आहे. तशीच परिस्थिती आमदार शिंदे यांचे पुत्र आणि अपक्ष उमेदवार रणजीत
शिंदे यांच्या बाबतही होणार असून दोन रणजीत शिंदे निवडणुकीच्या रिंगणात
उतरले आहेत. त्यामुळे आमदार शिंदे यांच्या मुलाला फटका बसणार का?
हेदेखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. लोकसभा निवडणुकीत शरद पवार
यांच्या तुतारीला साधर्म्य असणाऱ्या पिपाणी या चिन्हामुळे शरद पवार गटाला
अनेक मतदारसंघात मोठा फटका बसला होता. आता नावात साधर्म्य
असणाऱ्या उमेदवारांची संख्या वाढल्यानं मतदारांचा संभ्रम देखील वाढणार
आहे. माढा मतदारसंघात शरद पवार यांच्याकडून अभिजीत पाटील यांना
उमेदवारी मिळाल्यानंतर अभिजीत धनंजय पाटील यांनी बहुजन समाज
पार्टीच्या वतीनं उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याशिवाय अभिजीत अण्णासाहेब
पाटील, अभिजीत तुळशीराम पाटील असे चारजण एकाच नावाचे उमेदवार
माढ्यात निवडणूक रिंगणात उतरले आहेत. आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र
रणजीत सिंह शिंदे हे अपक्ष निवडणूक लढवीत असताना येथूनच रणजीत मारुती
शिंदे यांनीही अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/the-nature-of-maratha-movement-leader-manoj-jarange-is-khalwali/