राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.
निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडाव्यात यासाठी निवडणूक
आयोग दक्ष आहे. दरम्यान, पुणे पोलिसांना नाकाबंदी दरम्यान
Related News
दररोज २–३ कप Coffee पिल्याने डिमेन्शियाचा धोका कमी होतो, पण एक अट आहे!
Coffee प्रेमींसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे. सकाळची सुरुवात असो किंवा कामाच...
Continue reading
‘The 50 ’: रिद्धी डोगरा सांगते का बरेच लोक रिअॅलिटी शोपासून दूर राहतात; ट्रोलिंग आणि तुलना याबद्दल उघडपणे बोलल्या
टीव्ही, ओटीटी आणि चित्रपट क्षेत्रात आपली कामगिरी सिद्ध केलेली अभि...
Continue reading
Bigg Boss Marathi 6 : करण-प्राजक्ताचा गुपचूप रोमान्स; घरात फुलत आहे प्रेम
Bigg Boss Marathi 6 ने चाहत्यांच्या मनावर पुन्हा एकदा अधिराज्य ग...
Continue reading
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा सन्मान; पॅरिसमध्ये प्रमाणपत्राची सोहळा
मराठा साम्राज्याचे शौर्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय राज्यका...
Continue reading
SJVN Limited शेअरमध्ये तुफान: गुंतवणूकदारांसाठी डिव्हिडंडसह परतावा
नवरत्न कंपनी एसजेव्हीएन लिमिटेडच्या (SJVN Li...
Continue reading
इयत्ता तिसरीपासून अभ्यासक्रमात एआयचा अंतर्भाव; केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांची महत्त्वाची घोषणा
भारत बोधन एआय कॉनक्लेव...
Continue reading
सोनं पुन्हा चकाकलं! 10 ग्रॅमचा भाव आज एका दिवसात थेट पोहोचला…
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या बाजारात सतत चढ-उतार पाहायला मिळत आहेत....
Continue reading
Ahmedabad Plane Crash : पायलटचा हात होता का? धक्कादायक दावा, सत्य लवकरच समोर येण्याची शक्यता
Ahmedabad : 12 जून 2025 रोजी Ahmedabad मध्ये झालेला व...
Continue reading
यवतमाळमध्ये पोलीस भरतीसाठी युवासेनेचा सामाजिक उपक्रम: नि:शुल्क निवास व भोजनाचे आयोजन
जिल्हा पोलीस दलाच्या यवतमाळ येथील दक्षता मैदानात ११ फेब्रुव...
Continue reading
राजपाल यादव ९ कोटींच्या कर्ज प्रकरणात अटक; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांकडून मदतीचा हात
हास्य अभिनेता राजपाल यादव यांचा दीर्घकाळ चाललेल्या ९ कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणात अखेर ति...
Continue reading
सहकार नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत १३८ कोटी रुपयांचे सोने
सापडले आहे. पोलिसांनी हे सोने जप्त केले असून, यासंदर्भात
निवडणूक अधिकारी आणि आयकर विभागाला कळवण्यात आले
असल्याची माहिती पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली.
शहरातील विविध विधानसभा मतदार संघातील विविध ठिकाणी
२४ तास नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात आहे.
काही दिवसांपूर्वी खेड शिवापूर टोल नाक्यावर पुणे ग्रामीण
पोलिसांनी ५ कोटींची रोकड जप्त केली होती. त्यानंतर मावळात
पावणे अठरा लाखांची रोकड जप्त केली होती. त्यानंतर शुक्रवारी
(दि. २५) सकाळी सहकार नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत
नाकाबंदी दरम्यान एका चारचाकी छोट्या टेम्पोत पोलिसांना हे
सोने आढळले. पोलिसांनी सोन्यासह चालक आणि वाहन ताब्यात
घेतले आहे. संबंधित कोट्यवधींचे सोने कुठून आले? कुणाचे आहे?
याबाबतची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
संबंधित वाहन हे ट्रान्सपोर्टचे असल्याची प्राथमिक माहिती समोर
आली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/15-thousand-hectare-pikanchi-nasadi-in-buldhana-district/