अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील मार्डी गावात रविवारी दुपारी एक दुर्दैवी घटना घडली. गावातील तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या ३७ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. नागो भिका मोरे असे मृत युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी नागो मोरे हा नेहमीप्रमाणे गावातील तलावावर मासे पकडण्यासाठी गेला होता. तलावाच्या पाण्यात जाळे टाकून तो मासे पकडण्याचा प्रयत्न करत असताना अचानक त्याचा तोल जाऊन तो खोल पाण्यात बुडाला. काही वेळ त्याचा शोध लागला नाही, त्यामुळे गावकऱ्यांनी तातडीने शोधकार्य सुरू केले.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने तलावात शोध घेतल्यानंतर त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. घटनेची माहिती मिळताच परिसरात शोककळा पसरली असून गावात हळहळ व्यक्त होत आहे. कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Related News
फडणवीस मोदींचे वारसदार? उपपंतप्रधानपदाबाबत संघात चर्चा असल्याचा संजय राऊतांचा दावा; तीन महिन्यांत मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
Continue reading
जंतरमंतरवर जाण्यापासून रोखलं तर काय? CJPचा ‘प्लान बी’ तयार; जिथे अडवतील तिथेच आंदोलन
कथित निवडणूक घोटाळ्याच्या मुद्द्यावरून कॉकरोच जनता पार्टी (CJP) आक्रमक झाली असून, मुख्य निवडणू...
Continue reading
१० ते १२ महिलांच्या तक्रारींचा दावा; श्वेता महालेंचा सूचक इशारा, संजय गायकवाडांच्या अडचणी वाढणार?
भाजप आमदार श्वेता महाले आणि शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यातील वाद आता अधि...
Continue reading
दिनो मोरियाला अटक होणार? मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात EOWची चौकशी; नेमकं प्रकरण काय?
दिनो मोरियाची EOWकडून चौकशी : अभिनेता दिनो मोरिया पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुंबईतील मिठी नदीच...
Continue reading
मोठी बातमी! शरद पवार थेट मुख्यमंत्र्यांना भेटणार; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या मांडणार
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्व...
Continue reading
No UPI Day Today 2 October : आज बाजारात जाताना खिशात कॅश ठेवा; व्यापाऱ्यांचा ‘नो UPI डे’, अतिरिक्त शुल्काच्या प्रस्तावाला विरोध
No UPI Day Today 2 October : देशभरातील व्यापारी सं...
Continue reading
‘तुम्ही साले… कसले बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार?’; प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरून संजय राऊतांचा संताप
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप ऊर...
Continue reading
अवैध सावकारीच्या तावडीतून शेतकऱ्याची २ हेक्टर २ आर जमीन मुक्त
जिल्हा निबंधक गीतेशचंद्र साबळे यांचा महत्त्वपूर्ण आदेश; पाथर्डी येथील मूळ शेतमालक रामदास गायगोळ यांना जमीन परत
अवैध ...
Continue reading
मुंबईतील आंदोलनापूर्वीच अभिजीत दिपकेंना मोठा दिलासा; CJP कार्यकर्त्यांवरील कारवाई झाल्यास मोफत कायदेशीर लढ्याची घोषणा
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या माग...
Continue reading
सहकाऱ्यांना नोटीस येताच मनोज जरांगे पाटील आक्रमक; ‘मेलो तरी शरण जाणार नाही’
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्यान...
Continue reading
सिंधुदुर्गात 900 कोटींच्या जमीन व्यवहाराचा आरोप; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, मंत्र्यांच्या भूमिकेवरही सवाल
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जमीन व्यवहारावरून महाराष्ट्राच्या रा...
Continue reading
12 ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांना मदत द्या, अन्यथा समृद्धी महामार्ग रोखणार; रोहित पवारांचा सरकारला इशारा
रोहित पवार : राज्य सरकारने महाराष्ट्रातील काही भागांत दुष्काळ जाहीर केला असला,...
Continue reading
या घटनेची माहिती अकोट ग्रामीण पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
read also : https://ajinkyabharat.com/1-shocking-and-powerful-amal-clooney-quote-maldivian-thoughts-from-comfort-to-injustice-to-reality/