मागील वर्षी जुने शहरातील एका पाण्याच्या टाकी मध्ये स्थानिक
मुलं अंघोळ करण्याचा धक्कादायक प्रकार एका व्हायरल व्हिडिओ
द्वारे समोर आला होता तर नव्याने जोगळेकर प्लॉट येथे बनलेल्या
Related News
बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ यांची पाकिस्तानातून सुरक्षित वापसी
कान्समध्ये उर्फी जावेदचा डेब्यू उधळला;
शोपियांमध्ये ‘ऑपरेशन केलर’ दरम्यान मोठी कारवाई;
“अकोल्याच्या पातुर रोडवर एक भीषण अपघात झाला आहे…
जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर सोनं खरेदी करावं की विकावं
अकोल्यातील पाच मोठ्या सराफा दुकांनांवर आयकर विभागाची धाड,
शहीद मुरली नायक यांच्या कुटुंबासाठी परदेश यात्रा रद्द;
“सीजेआय पदाची शपथ घेण्याआधी आईचं आशीर्वाद घेतलं”
“भारताच्या अटींवरच उत्तर मिळेल; ऑपरेशन सिंदूरनंतर आदमपूरवरून मोदींचा संदेश”
“सरन्यायाधीशांच्या मातोश्रींचा स्पष्ट सूर : ‘बॅलेट पेपरच सुरक्षित, मतदारांचा विश्वास जपणं गरजेचं'”
महागाईने झोप उडवली! वाढलेल्या दरांमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले, प्रवासही महागला
देशविरोधी बोललं तर बाय-बाय!” – पाकिस्तानी कलाकारांना भारतातून हद्दपार करण्याचा निर्णय
टाकीवरील लोखंड चोरण्याचा ऐका चोरट्याने प्रयत्न केला होता
मात्र नागरिकांनी त्याला तात्काळ चोप दिला होता.
अकोलेकरांकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा कर वसूल करणाऱ्या
महापालिकेचे पिण्याच्या उंच टाक्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष असल्याचे
दिसून येते. सुरक्षा तर दूरच या टाक्यांची वर्षानुवर्षे स्वच्छतादेखील
होते की फक्त कागदावरच हाही प्रश्न आहे. महापालिका
अकोलेकरांच्या मरणाची वाट तर पाहत नाही ना, असा प्रश्न
त्यामुळे निर्माण झाला आहे. ‘अजिंक्य भारत’ने शहरातील विविध
भागांत असलेल्या टाक्यांची पाहणी केली असता आश्रय नगर
येथील पाण्याची टाकी ची सुरक्षा रामभरोसे दिसून आली तर
शिवनगर जवळील पाण्याच्या टाकी च्या पिल्लर चे खच्चीकरण
होतांना दिसून आले आहे. तसेच जुन्या झालेल्या हद्दवाढ भागात
अद्यापही काही ठिकाणी जुन्याच पाईपलाईन असून ते सुद्धा
बदलण्याची गरज आहे. तर शहरात ३ ते ४ नव्याने पाण्याच्या
टाक्यांची आवश्यकता असून त्यामध्ये आश्रय नगर, अन्नपूर्णा
माता परिसर, व पच्चीम झोन कार्यालय बाजूला मनपा शाळा क्र.१
येथे, गंगा नगर अश्या काही परिसरात टाक्यांची गरज असल्याचे
नागरिकांनी सांगितले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/industry-first-extended-warranty-launched-by-honda/