भारतीय जनता पार्टीचे विधानसभेत अपक्ष धरून ११२ आमदार
आणि इतरांच्या ५० आणि ४० असे असताना स्वाभाविकपणे भाजप
१५० ते १६० जागावर लढण्याची शक्यता आहे, असे प्रतिपादन उच्च
Related News
मोदींना तो सल्ला दिला अन्… शरद पवार आणि मोदी भेटीत नेमकं काय घडलं? पवारांनी सांगितली ‘आतली’ बातमी
नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावरून देशभरात स...
Continue reading
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं श्रेय कोणाला? शरद पवारांनी थेट नाव घेतलं; म्हणाले, ‘हा युवा शक्तीचा विजय’
केंद्रीय श...
Continue reading
Dharmendra Pradhan Resign : धर्मेंद्र प्रधानांनंतर महाराष्ट्रातील हा बडा नेता देशाचा शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांनी घेतलं थेट नाव; म्हणाले, ‘चर्चाही सुरू आहे’
Continue reading
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोनम वांगचुक यांचं मोठं विधान; म्हणाले, ‘हा तर लोकशाहीचा विजय’, हॉस्पिटलमधून शेअर केला फोटो
Continue reading
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- ‘लोकशाहीला जीवदान देणारी घटना’
केंद्रीय शिक्षण...
Continue reading
Dharmendra Pradhan Resign : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘लोकशाहीने कात टाकली’, पुढच्या राजकारणाचे संकेत?
Continue reading
मोठी बातमी! धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना, राजकीय घडामोडींना वेग
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान...
Continue reading
Dharmendra Pradhan Resign : धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा? CJPच्या आंदोलनाला मोठं यश; विद्यार्थ्यांच्या मागणीपुढे सरकार नमलं?
केंद्रीय शिक्षणमंत्री
Continue reading
बटाट्यांपासून झटपट पौष्टिक आणि चविष्ट सॅलड घरीच बनवा; जाणून घ्या 4 भन्नाट रेसिपी
बटाटा म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर बटाट्याची भाजी, बटाटेवडे, फ्राईज,...
Continue reading
व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. तसेच आमच्या
पक्षात शिस्त हे महत्त्वाचे आहे. देवेंद्र फडणवीस हे इतर दोन पक्षाचे
नेते एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करत आहेत.
त्यामुळे नेमक्या किती जागा असतील हे फडणवीस सांगतील असे
ही ते म्हणाले आहेत. तसेच कोथरूड विधानसभा मला लढवायची आहे.
यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील मुरलीधर मोहोळ आणि धनंजय महाडिक
यांना देखील मार्गदर्शन करायचं असेही यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले
आहेत. चंद्रकांत पाटील यांनी सकाळी करवीर निवासिनी अंबाबाईचे
दर्शन घेतले. यावेळी सर्वांना सुख समृद्धी मिळावी तसेच राज्यात महिला
सबलीकरण व्हाव महिला सुरक्षित व्हाव्यात असे साकड त्यांनी अंबाबाई
देवीकडे घातलं आहे. यानंतर माध्यमांशी बोलताना चंद्रकांत दादा यांनी
अनेक विषयांवर आपले मत व्यक्त केले. नवरात्रीची सुरुवात झाली
आहे आणि पहिल्या दिवशी आई अंबाबाई आणि तुळजाभवानीची
ओटी भरायची ठरवले होते. इथे ओटी भरून आता तुळजापूरला
निघालो आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/chief-justice-chandrachud-expresses-caste-based-discrimination-in-prisons-kelly-khant/