नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील विविध मंदिरांमध्ये
दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. अशातच साडे तीन
शक्तिपिठांपैकी एक असणाऱ्या सप्तश्रृंगी गडावर देखील भाविकांची
Related News
घरी बनवा आरोग्यदायी आणि पौष्टिक ‘5 शुगर फ्री लाडू’; चवही जबरदस्त, आरोग्यालाही फायदा
घरीच बनव...
Continue reading
बंगळुरूमधील तिहेरी हत्याकांडात आरोपीने अनेक महिने AI चॅटबॉटचा वापर करून हत्येची योजना आखल्याचा तपासात धक्कादायक खुलासा झाला आहे. पोलिसांनी डिजिटल चॅट...
Continue reading
CJP Protest : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह या तीन प्रमुख मागण्यांसाठी कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन; नेमक्या मागण्या काय?
नीट परीक्षेतील कथित गैरप्रकार आणि विद्यार्थ्यांच्य...
Continue reading
CJP Protest : मोठी घडामोड! अभिजीत दीपके यांनी सोडलं उपोषण; CJP शिष्टमंडळ जे.पी. नड्डा यांच्या भेटीला
कॉक्रोच जनता पार्टी (CJP) च्या...
Continue reading
त्रिपुराचे डीजीपी अनुराग धनखड यांचा अगरतळा येथील पोलीस मुख्यालयात संशयास्पद मृत्यू झाला. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. नेमके काय...
Continue reading
Section 144 in Mumbai : दिल्लीत आंदोलनाचा तणाव, मुंबईत 15 दिवसांसाठी जमावबंदी; पोलिसांनी सांगितलं नेमकं कारण
मुंबई : दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाच्या प...
Continue reading
CJP Protest : संसद भवनाबाहेर तणाव शिगेला! आंदोलकांचा मार्च संसद परिसरात; मुख्य प्रवेशद्वार बंद, अश्रुधुराचा वापर, सरकारकडून चर्चेचे प्रयत्न
नीट (NEET)...
Continue reading
CJP Protest Live : मोठी घडामोड! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान अमित शाह यांच्या भेटीला; दिल्लीतील आंदोलनादरम्यान राजकीय हालचालींना वेग
नीट (NEE...
Continue reading
Kitchen Tips : दूध वारंवार उतू जाऊन शेगडीवर सांडतंय? या 5 सोप्या ट्रिक्स अवलंबवा, गॅसही राहील स्वच्छ आणि दूधही वाया जाणार नाही
Kitchen Hacks : भारतीय स्वयंपाकघरात
Continue reading
Sonam Wangchuk Protest : ‘मला संसदेकडे मोर्चात सहभागी व्हायचं आहे, कृपया डिस्चार्ज द्या’; सोनम वांगचुक यांचं रुग्णालय प्रशासनाला पत्र
नीट (NEET) प...
Continue reading
गर्दी पाहायला मिळाली. दरवर्षीप्रमाणे यंदाही नाशिक जिल्ह्यातील
नांदुरी वणी येथील सप्तश्रृंगी देवीचा नवरात्र उत्सव सुरू झाला आहे.
नाशिकच्या सप्तश्रृंगी गडावर आजपासून शारदीय नवरात्र उत्सवास
सुरू झाल्याने साडे तीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या सप्तश्रृंगी
गडावर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सप्तश्रृंगी गडावर
नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशीच भाविकांनी पहाटेपासून दर्शनासाठी
मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. भाविकांकडून कऱण्यात
येत असलेल्या सप्तश्रृंगी मातेच्या नामस्मरण आणि जयघोषाने सप्तश्रृंगी
गड हा दमदुमून गेल्याचे पाहायला मिळत आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच
दिवशी भाविकांची मोठी मांदियाळी बघायला मिळत असून गडाचा
परिसर चैतन्य, उत्साहाने फुलून गेला आहे. दरम्यान, आज नवरात्रौत्सवाच्या
पहिल्या दिवशी सप्तश्रृंगी देवीला पूजा विधी करून साज शृंगार चढवण्यात
आला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/thackeray-gatacha-dasra-melava-shivaji-parkwar/