आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची
महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली. उद्धव ठाकरेंनी दादरच्या
शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी गोंधळ गीताचा
Related News
IPL 2027 मध्ये महेंद्रसिंह धोनी खेळणार की नाही? ‘इम्पॅक्ट प्लेयर’ भूमिकेला धोनीचा स्पष्ट नकार!
चेन्नई सुपर किंग्ससाठी धोनीची भूमिका काय असणार? एस. बद्रीनाथच्या दाव्याने चर्चेला उध...
Continue reading
मोदी मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होण्याची शक्यता; महाराष्ट्रातून मंत्र्यांची संख्या कमी होणार का? कोण IN, कोण OUT?
मागील अनेक दिवसांपासून केंद्रातील नरे...
Continue reading
ट्रम्प यांच्यावर अमेरिकन जनतेची खप्पामर्जी?
८९ टक्के अमेरिकन नागरिकांना वाटतोय सरकारमध्ये व्यापक भ्रष्टाचार; दोन दशकांतील उच्चांक
वॉशिंग्टन : अमेरि...
Continue reading
कोल्हापुरात तुफान राडा! राजू शेट्टी-राजेश क्षीरसागर समर्थक आमनेसामने; पोलिसांचा मोठा बंदोबस्त
कोल्हापूर : कोल्हापुरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा च...
Continue reading
भारत-चीनला नेपाळचा मोठा झटका! मदत नको, थेट नुकसानभरपाई द्या; UN मध्ये मांडणार मुद्दा
काठमांडू : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरानंतर परिस्थिती अद्यापही ग...
Continue reading
1 डॉलरच्या नाण्यावर डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो; अमेरिकेत नव्या नाण्यावरून कायदेशीर आणि राजकीय वाद
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या छायाचित्राचा समावेश असलेले
Continue reading
7.8% GDP वरून देशात चर्चा; पंतप्रधान मोदींचं पुन्हा भाष्य, भारत-बेल्जियम सहकार्यावर भर
GDP : भारत दौऱ्यावर आलेले बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेवर यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी या...
Continue reading
अभिजीत दीपकेंना मोठा झटका? सरकारी शाळांमध्ये ‘नो एंट्री’; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश
राजस्थान-उत्तर प्रदेशातील सरकारी शाळांमध्ये बाहेरील व्यक्ती, पत्रकार आणि यूट्यूबर्सना पूर्...
Continue reading
Mumbai–Pune बुलेट ट्रेनची घोषणा! दिवसातून दोनदा वडापाव-बाकरवडी खाण्यासाठी जाता येणार; 2027 मध्ये पहिली एसी लोकल धावणार
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची मोठी घोषणा; मुंबईसाठी 238...
Continue reading
EV कारचे टायर पेट्रोल-डिझेल गाड्यांपेक्षा लवकर गुळगुळीत का होतात? जाणून घ्या ‘ही’ 3 प्रमुख कारणं आणि टायरची झीज रोखण्याचे उपाय
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे देशभरात इले...
Continue reading
विद्यानंद बापटांवर हल्ला का केला? हल्लेखोर संतोष चव्हाणने सांगितले कारण; VIDEO समोर
गणेशोत्सव, डीजे आणि रोजगाराच्या मुद्द्यावरून वाद; हल्ल्यानंतर फरार झालेल्या संतोष चव्हाणला पोलि...
Continue reading
एक्सपायरी डेट म्हणजे निव्वळ शाई नव्हे, तो तर विश्वासघात! Tukaram Mundhe यांचा भेसळखोरांना सज्जड इशारा
Tukaram Mundhe : अन्नपदार्थ आणि औषधांमध्...
Continue reading
अनावरण सोहळा पार पडला. या सोहळ्यावेळी घेतलेल्या पत्रकार
परिषदेत उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्याबद्दल भाष्य केले.
“आजपासून नवरात्री सुरू होत आहे. मी आपल्या माध्यमांच्या
माध्यमातून नवरात्रीच्या शुभेच्छा देतो. परंपरे प्रमाणे आपण दसरा
मेळाव्याला शिवाजी पार्कात भेटणार आहोतच. आज नवरात्र सुरू
होत आहे. जगदंबेचा उत्सव आहे. महिषासूर मर्दिनी, असूरांचा वध
करून, जे आसूर माजले होते, त्याचा वध करणाऱ्या मातेचा दिवस
आहे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
“आजची पत्रकार परिषद राजकीय नाही. राज्यात जे अराजक
माजलं आहे. त्यावर एक गाणं आलं आहे. राज्यात तोतयेगिरी
सुरू आहे. असंच अराजक शिवाजी महाराजांच्यावेळी राज्यावर
आलं होतं. तेव्हा एकनाथांनी बये दार उघड आरोळी मारली होती.
या तोतयेगिरीचा नायनाट करण्यासाठी आपण गाणं तयार केलं
आहे. देवी आणि जनतेच्या चरणी सादर करत आहोत. गाणं
ऑडिओ आहे”, असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले.
Read also: https://ajinkyabharat.com/katepurna-prakalpatoon-22-49-d-l-g-m-water-immersion-in-one-month/