देशभक्तीने प्रेरीत अनेक चित्रपट पडद्यावर येत असतात.
त्यातल्या अनेकांना प्रेक्षकांचाही जोरदार पाठिंबा मिळत असतो.
आपल्या प्राणांची बाजी लावून लढणाऱ्या सैनिकांप्रती आपलीही
Related News
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय….
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
निष्ठा तेवढीच मोलाची असते. असाच एक स्फूर्तीदायक मराठी
चित्रपट फौजी येत्या १३ सप्टेंबरला चित्रपटगृहात दाखल होत आहे.
मातृपितृ फिल्म्स निर्मित घनशाम येडे प्रस्तुत ‘फौजी’ चित्रपटात
सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या शौर्याची गाथा पहायला मिळणार आहे.
चित्रपटाचा थरारक ट्रेलर नुकताच कलाकार, तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत
दिमाखात प्रदर्शित करण्यात आला. ‘फौजी’ चित्रपट १३ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.
सीमेवरच्या जवानांची शौर्यकथा मांडत, चैतन्य मराठे, भारत देशमुख या दोन
जवानाचं आयुष्य आणि त्यांची निस्सीम देशसेवा यांच्यावर आधारलेल्या ‘फौजी’
चित्रपटात सौरभ गोखले, प्राजक्ता गायकवाड, अरुण नलावडे, नागेश भोसले,
संजय खापरे, अश्विनी कासार, शाहबाज खान, टिनू वर्मा, सिद्धेश्वर झाडबुके,
हंसराज जगताप, विवेक चाबुकस्वार, सुनील गोडबोले, रोहित चव्हाण, प्रग्या नयन,
जान्हवी व्यास, कल्याणी नदकिशोर, मंजुषा खत्री, जयंत सावरकर,
घनशाम येडे या कलाकारांच्या भूमिका आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/i-am-not-a-casteist-but-a-reservationist-manoj-jarange/