हरियाणामधील विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर आता
राज्यातील प्रमुख पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. हरियाणामध्ये
सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य
Related News
Sonia Gandhi यांना गुरुग्राम येथील Medanta Hospital मध्ये दाखल करण्यात आल्याने देशाच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस पक्...
Continue reading
Dope Test प्रकरणाने खळबळ! यशस्वी जयस्वाल-शफाली वर्मा अडचणीत, NADA ची नोटीस; 2 वर्षांच्या बंदीची शक्यता?
भारतीय क्रिकेटविश्वात सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली असून
Continue reading
भरती प्रक्रियेत भूमिपुत्रांसाठी 70% आरक्षण; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ग्रामीण तरुणांना होणार मोठा फायदा
महाराष्ट्रातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या भरती प्रक्रियेत आता स्था...
Continue reading
Gold Rate : सोन्याच्या दरात मोठी उसळी; १० ग्रॅमसाठी विक्रमी भाव, ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेवर होत असल्याचे पुन्हा एकदा स्पष...
Continue reading
उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्याल? रोपे सुकू नयेत यासाठी खास टिप्स
तुळस ही फक्त एक झाड नाही, तर हिंदू धर्मात तिचा धार्मिक आणि औषधी महत्त्वाचा मोठा सहभाग...
Continue reading
उन्हाळ्यात टरबूज खाण्यापूर्वी हळूच मीठ टाकल्यास मिळतात अशा 5 जबरदस्त फायदे
उन्हाळा सुरू होताच टरबूज हा सगळ्यांच्या जेवणात, ताज्या फळांमध्ये आणि स्नॅक ...
Continue reading
SS राजामौलींनी दिली ‘Dhurandhar: The Revenge’साठी उच्च स्तरीय प्रशंसा; रणवीर सिंगच्या अभिनयाला ‘मास्टरक्लास’ ठरवले
भारतीय सिनेसृष्टीत नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘
Continue reading
किम जोंग उन यांना उत्तर कोरियात 99.93% मतांची विजय
उत्तर कोरियाच्या पॅरलीमेंटरी निवडणुकीत देशाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांना आणखी एक भव्य विजय...
Continue reading
किडनी स्टोन: जाणून घ्या कारणे, लक्षणे आणि नैसर्गिक उपाय
किडनी हा आपल्या शरीरातील नैसर्गिक फिल्टर आहे. तो रक्तातील विषारी पदार्थ आणि अतिरिक्त द्रव बाहेर ...
Continue reading
लढत होणार आहे. दरम्यान, हरियाणामध्ये आकारास येत असलेल्या
दुष्यंत चौटाला आणि चंद्रशेखर आझाद यांच्या पक्षांच्या आघाडीमुळे अनेक
समिकरणं बदलण्याची शक्यता आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी
दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पार्टी आणि चंद्रशेखर आझाद यांच्या
आझाद समाज पार्टी यांच्यातील आघाडीची औपचारिक घोषणा झाली आहे.
हरियाणा विधानसभेतील एकूण ९० जागांपैकी ७० जागांवर जननायक जनता पार्टी
निवडणूक लढेल. तर २० जागांवर आझाद समाज पार्टी निवडणूक लढवणार आहे.
या आघाडीच्या घोषणेनंतर चंद्रशेखर आझाद यांनी सांगितले की, या आघाडीची घोषणा
आज करण्यात आली आहे. मात्र त्याची चर्चा बऱ्याच काळापासून सुरू होती.
हरियाणा पुढे गेला पाहिजे, ही आमच्या मनातील इच्छा आहे. भीम आर्मी आणि
आझाद समाज पक्ष येथे बऱ्याच काळापासून कार्यरत आहे. तर जेजेपीचे सर्व नेते
आणि भावी मुख्यमंत्रीही आपल्यासोबत आहेत. आजपासूनच कंबर कसून निवडणुकीच्या
तयारीला लागा, असं आवाहन मी माझ्या कार्यकर्त्यांना करतो, असेही चंद्रशेखर आझाद यावेळी म्हणाले.
Read also: https://ajinkyabharat.com/mamata-banerjees-polygraph-test-bjps-hue-and-cry/