विधानसभेसाठी शरद पवार गटाचा मुंबईत 7 जागांवर दावा

राज्यात

राज्यात मिशन विधानसभा सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.

लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपात झालेला उशीर महायुतीसाठी

डोकेदुखी ठरल्याने आता विधानसभेसाठी लवकरच जागावाटप

Related News

करण्याची योजना महायुतीच्या सर्वच पक्षांकडून आखली जात आहे.

लोकसभेत  यश मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष

मुंबईत विधानसभेला 7 जागा लढवण्याच्या तयारीत असून उमेदवार

देखील जवळपास निश्चित झाले आहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईत सात जागा  हव्या आहेत.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीने  काँग्रेस,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

गटाकडे सात जागांसाठी प्रस्ताव दिल्याची माहिती आहे.  विशेष म्हणजे

मुंबईतील घाटकोपर पूर्व, कुर्ला, वर्सोवा, जोगेश्वरी, दहिसर, अणुशक्ती नगर,

मलबार हिल या जागांवर राष्ट्रवादी लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती

सूत्रांनी दिली आहे. मुंबईतील विधानसभेच्या जागांचा प्रस्ताव सादर  केला आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/change-your-destiny-and-give-power-in-the-hands-of-your-mind/

Related News