सोने चांदीच्या दरात झाली मोठी घसरण

सोन्या

सोन्या चांदीची खरेदी करणाऱ्यासाठी एक दिलासादायक

बातमी समोर आली आहे. सोन्या चांदीच्या दरात घसरण झाली आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते,

Related News

गुरुवारी (22 तारखेला) संध्याकाळी 24 कॅरेट सोन्याचा दर

71599 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. जो आज 23 ऑगस्ट 2024 रोजी

सकाळी 71325 रुपयांवर घसरला आहे. आज सोन्याच्या दरात

274 रुपयांची घसरण झाली आहे. आज (23 ऑगस्ट 2024)

भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण

दिसून आली. घसरण झाली असली तरी देखील सोन्याचा भाव हा

71 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे आहे. त्याचबरोबर चांदीचा

भाव प्रतिकिलो 84 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर

999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 71325 रुपये आहे.

तर 999 शुद्ध चांदीची किंमत 84072 रुपये प्रति किलो आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार,

गुरुवारी (22 ऑगस्ट) संध्याकाळी 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम

71599 रुपये होता, जो आज 23 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 71325

रुपयांवर पोहोचला आहे. त्याचप्रमाणे शुद्धतेच्या आधारावर सोने आणि चांदी दोन्ही स्वस्त झाले आहेत.

Read also: https://ajinkyabharat.com/home-made-tonic-made-from-jaswandi-flowers-and-tonic/

Related News