अनिल अंबानी यांच्यावर बंदी घालण्यात आली असून 25 कोटींचा
दंडही त्यांना ठोठावण्यात आला आहे. सेबीने अनिल अंबानींच्या
विरोधात केलेली ही मोठी कारवाई आहे. रिलायन्स होम फायनान्सच्या
Related News
अकोल्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील बाळापूर जवळ कत्तलीसाठी रेड्याची वाहतूक होत आहे
- By अजिंक्य भारत
अकोल्यातील उमरा येथे रंगला शंकर पट: १०१ बैलजोड्यांचा उत्साही सहभाग.
- By अजिंक्य भारत
अकोला शिक्षण विभागाने सत्र सुरू
- By अजिंक्य भारत
धाबा येथील शासकीय विश्राम गृह मध्ये शॉक सर्किट मुळे आग लागल्याची घटना घडली…..
- By अजिंक्य भारत
शहरात नाताळ सण मोठ्या उत्साहात संपन्न…
- By अजिंक्य भारत
एमआयडीसीतून ट्रक पळविला गुन्हा दाखल…
- By अजिंक्य भारत
बौद्ध समाज संघर्ष समितीच्या वतीने अशोक वाटिका येथे मनुस्मृतीचे दहन करण्यात आले.
- By अजिंक्य भारत
वाडेगाव अकोला टी पॉईंट येथे दुचाकीस्वराचा अपघात.
- By अजिंक्य भारत
आकाशदादा फुंडकर भाजपा ग्रामीण व नागरीकाकडून भव्य सत्कार
- By अजिंक्य भारत
जिंगल बेल…जिंगल बेल..जिंगल ऑल द वे ची धून गात देशभरात ख्रिश्चन बांधवांनी ख्रिसमस उत्साहात साजरा केलाय…
- By अजिंक्य भारत
अकोल्यामध्ये प्रभू येशूंच्या जन्मोत्सवाची धूम पाहायला मिळत आहेय…
- By अजिंक्य भारत
पानी फाउंडेशन महिला शेतकरी गटांनी श्रमदानातून केला वनराई बंधारा
- By अजिंक्य भारत
माजी अधिकाऱ्यांसह 24 इतर संस्थांवर इक्विटी मार्केटमध्ये पाच वर्षांची
बंदी घालण्यात आली आहे. फंड डायव्हर्जनच्या आरोपांखाली सेबीने
ही मोठी कारवाई केली आहे. एवढंच नाही तर मार्केट रेग्युलेटरने रिलायन्स
होम फायनान्सला सिक्युरिटी मार्केटमध्ये सहा महिन्यांची बंदी घातली आहे
आणि त्यांनाही सहा लाखांचा दंड ठोठावला आहे.
अनिल अंबानी यांनी RHFL च्या प्रमुख व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीने,
RHFL मधील निधी त्यांच्याशी संबंधित संस्थांना कर्ज म्हणून दाखवून
फसव्या योजना आखल्या होत्या असं आढळलं. आपल्याशी संबंधित कंपन्यांना
कर्ज दिल्याचं दाखवत त्यांनी हे लपवलं होतं. RHFL च्या संचालक मंडळाने
अशा कर्ज पद्धती थांबवण्याचे कठोर निर्देश जारी केले होते आणि कॉर्पोरेट कर्जाचे
नियमितपणे पुनरावलोकन केले होते. अनिल अंबानी यांनी ADA समुहाचे अध्यक्ष’
म्हणून आपल्या पदाचा आणि RHFL च्या होल्डिंग कंपनीतील त्यांच्या
महत्त्वपूर्ण अप्रत्यक्ष शेअरहोल्डिंगचा वापर फसवणूक करण्यासाठी केलाय
उर्वरित संस्थांनी एकतर बेकायदेशीरपणे मिळवलेली कर्जे किंवा RHFL कडून
पैसे बेकायदेशीरपणे वळवता येण्यासाठी लाभार्थ्यांची भूमिका बजावली आहे, असं सेबीने नमूद केलं आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/st-employees-across-the-state-will-be-empowered-again/