दि. २१ फेब्रुवारी, २०२६ रोजी अकोट येथील विद्यांचल द स्कूलमध्ये पूर्व-प्राथमिक शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा पदवी प्रदान समारंभ संपन्न झाला. या संस्मरणीय सोहळ्याचे आयोजन विद्यालयाचे शिक्षक आणि कर्मचारी यांनी उत्कृष्ट नियोजनासह केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते माया विवेकराव धुळे (नगराध्यक्षा, अकोट) आणि नरेश भुतडा (अध्यक्ष, लक्ष्मीनारायण भुतडा फाऊंडेशन फॉर एज्युकेशन). सर्व उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले, त्यानंतर सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलनद्वारे कार्यक्रमाची सुरुवात झाली.
विद्यार्थ्यांनी गीत आणि नृत्य सादरीकरण केले, तसेच सिनियर केजीच्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. संपूर्ण वर्षाचा आढावा मेंटर धनश्री बन्ने यांनी सादर केला, तर प्रमुख पाहुणे सुमित कुमार यांनी मनोगत व्यक्त केले.
Related News
अकोट : अकोला जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य सेवांची गुणवत्ता सुधारण्यासाठी जिल्हा परिषद अकोला आरोग्य विभागाने महत्त्वाचे आणि कठोर पाऊल उचलले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांवरील वैद्यकीय ...
Continue reading
अकोट, २६ जानेवारी: अकोट तालुक्यातील रूईखेड येथील नवयुवक शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे चालविले जाणारे श्री बागाजी विद्यालय आणि श्रीराम का...
Continue reading
अकोट – श्रीजी कॉलनी येथील सेंट पॉल्स अकॅडमीमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती उत्स...
Continue reading
अकोट | प्रतिनिधी: अकोट–अकोला मार्गावरील उगवा फाटा परिसरात एका तरुणाने केलेली प्रामाणिक कृती स्थानिक समाजासाठी आदर्श ठरली आहे. स्वप्निल सरकटे या युवकाला रस्त्यावरून सापडलेला महागडा ...
Continue reading
अकोट – लोकमत समूहाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय 'लोकमत महागेम्स' स्पर्धेत अकोट येथील 'विद्यांचल द स्कूल'चा संघ व्हॉलीबॉलम...
Continue reading
अकोट नगरपरिषदेच्या निवडणुकीत शेवटच्या दिवशी उमेदवारांची लांबच लांब रांगा दिसून आल्या. अकोट नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत ३५ नगरसेवक व एक नग...
Continue reading
Akot Police Action: अकोट पोलिसांची जलद कारवाई; चोरी गेलेली लाल रंगाची शेपुट गाय आरोपीसह ताब्यात, फिर्यादीला परत मिळाली.Akot Police Acti...
Continue reading
Akot Police Action: अकोट शहर पोलिसांची तत्पर व प्रभावी कारवाई; हिरो स्प्लेंडर मोटरसायकल चोरी प्रकरणात आरोपी लखाड येथे पकडला, वाहन जप्त.
Ako...
Continue reading
राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत विद्यांचल द स्कूलच्या विद्यार्थ्यांची ऐतिहासिक कामगिरी
अकोट – विदर्भ कॅरम फेडरेशनच्या वतीने अकोला येथील एलआरटी वाणिज्य महाविद्यालयात आयोजित राज्यस्तरीय
Continue reading
कार्यक्रमाचे व्यवस्थापन साक्षी नळे आणि नेहा उकळकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यांचल द स्कूलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
read also : https://ajinkyabharat.com/akot-rotary-clubs-moffat-eye-examination-camp-804-eye-examination/