अकोट, २६ जानेवारी: अकोट तालुक्यातील रूईखेड येथील नवयुवक शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे चालविले जाणारे श्री बागाजी विद्यालय आणि श्रीराम कानिष्ठ महाविद्यालयात आज ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या संचालक आणि माजी मुख्याध्यापिका संगीता मानकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आली. यानंतर विविध सांस्कृतिक आणि क्रीडा कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. वार्षिक स्नेहसंमेलन आणि क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार केला गेला. तसेच शालेय स्तरावर देशभक्तीपर गीतांवर आधारित कविता वाचनाचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त कर्मचारी छाया पन्नासे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल मांडवे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संतोष काळे यांनी केले.
Related News
Somnath Amrit Mahotsav 2026 : पंतप्रधान मोदींची सोमनाथ मंदिरात पूजा, 11 तीर्थक्षेत्रांच्या पाण्याने भव्य कुंभाभिषेक
गुजरातमधील प्रसिद्ध आणि पवित्र अशा Somnath Temple येथे आयोजित क...
Continue reading
अकोट : स्थानिक सेंट पॉल्स अकॅडमी, अकोट येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी जिज्ञासा निर्माण करणे आणि वैज्ञ...
Continue reading
दि. २१ फेब्रुवारी, २०२६ रोजी अकोट येथील विद्यांचल द स्कूलमध्ये पूर्व-प्राथमिक शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा पदवी प्रदान समारंभ संपन्न झाला. या संस्मरणीय सोहळ्य...
Continue reading
दानापुर (तेल्हारा) – "चला पुन्हा शाळेचे दिवस आठवूया" या संकल्पनेवर आधारित दानापुर जनता विद्यालयातील सन 1994-95 च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साह...
Continue reading
हिवरखेडमध्ये २६ जानेवारीच्या निमित्ताने प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नगरपरिषदेच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच सर्व कर...
Continue reading
पातूर, दिनांक 26 जानेवारी 2026 – सैय्यद मोहसीन फाउंडेशन व लोकहित शिक्षण प्रसारक मंडळ, पातूर यांच्या संचलनाखालील हाजी सैय्यद अकबर उर्दू प्रायमरी, हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, पातूर ये...
Continue reading
अकोट तालुक्यातील लोहारी खुर्द येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित त्रिदिवसीय सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून ग्रामपंचायत व जि...
Continue reading
देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महावितरणच्या नागपूर परिमंडल कार्यालयात उत्साहात ध्वजवंदन कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या हस्ते ध्वज फड...
Continue reading
डॉ. सुगत वाघमारे यांच्या हस्ते ध्वजारोहण
अकोट : भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन सम्यक संबोधी संस्थेत अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सो...
Continue reading
अकोट येथील गुरुमाऊली प्राथमिक मराठी शाळा, साने गुरुजी प्राथमिक मराठी शाळा आणि मीनाक्षी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा नुकताच मोठ्या उत...
Continue reading
अकोट – श्रीजी कॉलनी येथील सेंट पॉल्स अकॅडमीमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती उत्सवाचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात पाहु...
Continue reading
पातूर (प्रतिनिधी) : पातूर तालुक्यातील चोंढी येथील महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित दोन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप मो...
Continue reading
सदर कार्यक्रमात विद्यालयाचे मुख्याध्यापक निनाद मानकर, अनिता भराटे, किरण मानकर, वनिता सरोदे, तसेच शिक्षक व प्रशासनिक कर्मचारी संतोष काळे, विशाल मांडवे, मंजुषा साठे, अनिल ओखारे, प्रा. रूपेश गायगोले, प्रा. राहुल खंडारे, प्रशांत मानकर, संगीता पन्नासे, संगीता नाथे, प्रतिक्षा सदार, जान्वी गाठेकर, तसेच इतर शिक्षक कर्मचारी विठ्ठल फाळके, गजानन घुगे, अविनाश सुकोशे, राजु पवार, मंदा पवार उपस्थित होते. याशिवाय विद्यार्थ्यांबरोबर पालक वर्ग आणि गावकरीही मोठ्या संख्येने सहभागी झाले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी प्रजासत्ताक दिनाची महती उजागर केली आणि उपस्थितांना भावनिक क्षण अनुभवायला मिळाले.
read also : https://ajinkyabharat.com/pride-of-veer-eklavya-emergency-research-and-rescue-path-kacha-district-magistrates/