मुर्तीजापुर ग्रामीण पोलिसांचे ‘ऑपरेशन प्रहार’ अत्यंत थरारक ठरले. शेलू वेताळ येथील जुन्या वादातून ११ जानेवारी २०२६ रोजी आशिष देशमुख आणि समीर जाधव यांच्यावर चार आरोपींनी चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. मीर मुसैब हुसैन, सुजल जाधव, प्रतिक खंडारे आणि सुमित शिरेकर हे आरोपी त्वरित फरार झाले. अकोला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या नेतृत्वाखाली तीन पथके तयार करून शोध मोहीम राबवली गेली. अमरावती, बडनेरा, नागपूर, ठाणे, मुंबई, कल्याण, पुणे या पाच जिल्ह्यांत तब्बल २९०० किमीचा पाठलाग करत आरोपी शोधले गेले. पोलिसांनी सायबर सेलची मदत घेतली, सीसीटीव्ही फुटेज तपासली, हॉटेल्स, लॉजेस, आश्रमशाळा आणि रेल्वे स्टेशन पिंजून काढले.
अखेरीस पुणे, चाकण परिसरात आरोपी लपून बसलेले असल्याचे निदर्शनास येताच, सापळा रचून त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. या कारवाईत पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे आणि ठाणेदार श्रीधर गुळे, पोउपनि चंदन वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. अटक केलेले आरोपी हीसख्ये १९-२० वर्षे वयोगटातील आहेत. ही धाडसी आणि ठोस कारवाई ग्रामीण पोलीस दलाच्या कुशलतेचे उत्तम उदाहरण ठरली आहे.
read also : https://ajinkyabharat.com/budget-2026-cigarette-price-hike-cigarette-price-of-rs-10-increased-to-rs-12-13/
Related News
शेवगा फाट्यावर तामगाव पोलिसांची मोठी कारवाई; चिल्ड्रन बँकेच्या नोटांनी फसवणूक करणारे ४ आरोपी अटकेत
संग्रामपूर : बनावट नोटांच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करण्याच्या तयारीत असलेल्...
Continue reading
अखेर त्या भाजप नेत्याविरोधात गुन्हा दाखल; अपघातानंतर गावकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक, चाळीसगावात घडलं काय?
चाळीसगाव : चाळीसगाव-मालेगाव रोडवरील बिलाखेड गावाजवळ चार महिलांना कारने धडक...
Continue reading
क्रिकेट विश्वात खळबळ! नाईट क्लबबाहेर स्टार क्रिकेटरला अटक, मध्यरात्री नेमकं काय घडलं?
लंडन : क्रिकेट विश्वातून सध्या एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मा...
Continue reading
खवड्या डोंगर मृत्यूकांड : कुणालच्या कुटुंबातील वादाचा धक्कादायक ट्विस्ट? आईची व्हायरल विनवणी चर्चेत
खवड्या डोंगरावरील मृत्यूकांडाने संपूर्ण परिसर हादरला आहे. मुलाला वाचवण्याच्या प...
Continue reading
गडचिरोली आश्रमशाळेत धक्कादायक घटना; मण्यार सापाने 4 मुलींना दंश, 3 विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळेत घडलेल्या एका अत्यंत धक्कादायक...
Continue reading
धक्कादायक! दहावीच्या विद्यार्थ्याने 4 वर्गमित्रांवर चाकूने केले वार; संभाजीनगरातील शाळेत खळबळ
वर्गमित्रांवर चाकूने वार : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका शाळेत घडलेल्या धक्कादायक...
Continue reading
क्रूर हल्ला! 34 वार, 32 सेकंद आणि एका शिक्षिकेचा अंत; CCTV फुटेजने उघड केला थरार
महिला शिक्षिकेची निर्घृण हत्या : हरियाणातील फरिदाबादजवळील एका खासगी शाळेत घडलेल्या निर्घृण हत्याका...
Continue reading
सख्खा भाऊच ठरला वैरी! गाणी लावण्याच्या वादातून बाप-लेकावर जीवघेणा हल्ला; 5 धक्कादायक बाबी
विक्रोळीत भावांमध्ये रक्तरंजित संघर्ष; बाप-लेक मृत्यूशी झुंज
मुंबईतील विक्रोळी परिसरातून...
Continue reading
पेलेट गनाचा वापर मनमानी का मानावा? आंदोलकांवरील कारवाईवर सुप्रीम कोर्टाचे गंभीर प्रश्न; CJI सूर्यकांत यांनी प्रोटोकॉलची गरज अधोरेखित केली
जंतर-मंतरवरील आंदोलक ...
Continue reading
CJP Protest : सीजेपी आंदोलकांवर कारवाई होणार की नाही? फडणवीस यांचा पोलिसांना तातडीचा आदेश; महाराष्ट्रात विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द होणार
CJP Protest : दिल्लीतील जंतर-मंतरवर झाल...
Continue reading
आंदोलन करणाऱ्यांवर लाठीचार्ज करू शकत नाहीत; सुप्रीम कोर्टाची मोठी टिप्पणी, पोलिसांच्या बळाच्या वापरावरही भाष्य
नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून देशभरात झालेल्या विद्य...
Continue reading
दिल्ली आंदोलन हिंसाचार : संसदेला घेरण्याचं षडयंत्र, पोलिसांच्या हत्येचं प्लॅनिंग? FIRमध्ये आंदोलकांवर गंभीर आरोप
दिल्लीतील तरुणांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसा...
Continue reading