अकोला महापालिकेत सत्ता स्थापनेपूर्वी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांकडून दावे–प्रतिदावे सुरू असून शहरातील राजकारण निर्णायक वळणावर आले आहे. एकीकडे भाजपने बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ जमवत 44 सदस्यांचा शहर सुधार आघाडी स्थापन केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे भाजपचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाल्याचे चित्र दिसत असतानाच, काँग्रेसनेही जोरदार प्रतिदावा केला आहे.
काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी पत्रकारांशी बोलताना आमच्याकडे बहुमतासाठी आवश्यक असलेला 41 चा जादुई आकडा पूर्ण असल्याचा ठाम दावा केला आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच अकोल्यात सत्ता स्थापन होईल आणि महापौर हा आमचाच असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भाजपच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.
या पार्श्वभूमीवर अकोला महापालिकेतील सत्तासंघर्ष अधिक चुरशीचा झाला आहे. उद्याच्या महापौर निवडणुकीत कोणत्या घडामोडी घडतात, कोणाचे संख्याबळ प्रत्यक्षात सिद्ध होते आणि सत्तेची चावी कुणाच्या हाती जाते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. अकोल्याच्या राजकारणात उद्याचा दिवस निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
Related News
"ब्राह्मणांनी काय पाप केलं?" म्हणत गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर हल्लाबोल; आरक्षणावर मोठं विधान
गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर हल्लाबोल; आरक्षणाच्या मुद्द्यावर 5 मोठे दावे
मराठा आ...
Continue reading
अकोला : अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात घडलेल्या एका तरुण विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. लग्नानंतर अवघ्या काही ...
Continue reading
अकोला शिक्षक बदली घोटाळ्यावर प्रशासनाचा मोठा प्रहार! 33 शिक्षक निलंबित, 65 जणांची वेतनवाढ रोखली; 136 दोषींवर कठोर कारवाई
अकोला : अकोला जिल्हा परिषद शिक्...
Continue reading
प्रशांत किशोर सुनेत्रा पवारांच्या भेटीला; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नवे रणनीतीकार होणार? मोठ्या राजकीय हालचालींना वेग
महाराष्ट्राच्या राजकारणा...
Continue reading
शिवसेना कुणाची? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विधानाचा सुप्रीम कोर्टात उल्लेख; न्यायमूर्तींच्या निरीक्षणांनी वाढली उत्सुकता
शिवसेना पक्ष, निवडणूक चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणावर ...
Continue reading
शिवसेना पक्ष आणि चिन्ह वाद : ‘आम्ही निर्णय देऊ तो भविष्यासाठी लागू होईल’; सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निरीक्षण
शिवसेना पक्ष आणि पक...
Continue reading
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण : अपात्रतेच्या निकालापूर्वीच आयोगाने निर्णय घेतला; कपिल सिब्बल यांचा सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद
शिवसेना पक्ष आ...
Continue reading
शिवसेना कोणाची? कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाला थेट सवाल; सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत शिंदे गटाविरोधात जोरदार युक्तिवाद
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना नाव आणि चिन्हावरील वादाची ...
Continue reading
शिवसेना कोणाची? कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाला थेट सवाल; एकनाथ शिंदे गटाच्या अडचणी वाढणार?
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर सुनावणी; ठाकरे गटाकडून जोरदार ...
Continue reading
मनोज जरांगे पाटील यांचा लक्ष्मण हाकेंवर जोरदार हल्लाबोल; “ही कुठली पैदास?” म्हणत साधला निशाणा, सरकारलाही दिला इशारा
Manoj Jarange on ...
Continue reading
Prashant Kishor : मोठी घडामोड! रणनीतीकार प्रशांत किशोर सुनेत्रा पवार यांच्या भेटीला; महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण
राजकीय रणनीतीकार म्ह...
Continue reading
read also : https://ajinkyabharat.com/fatawar-accident-on-bhatkuli-road-four-dead/