तोंडगांव वाशिम येथुन पदोन्नती नंतर हिवरखेड येथिल
प्राथमिक आरोग्य केंद्रातून १९७४ ते १९८२ अशी नऊ वर्षे
कुष्ठरोग डॉक्टर म्हणून सेवा देणारे तसेच सामाजिक कार्यकर्ते,
Related News
मोखा ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार :
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
साहित्यिक तथा पत्रकार युवाश्री अनिल डाहेलकर यांचे वडील
स्व. डॉ. एन टी डाहेलकर यांनी आरोग्य सेवेत देवी, मलेरिया,
आणि कुष्ठरोग जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रातून अशी सेवा देत
कुष्ठरोग तंत्रज्ञ म्हणून अंदाजे ११ ते १५ वर्ष सेवा दिली होती.
कुष्ठरोगाच्या चट्ट्यावरुन अनेक संसार मोडकळीस आलेले शासनाच्यावतीने
बहुविध औषध उपचाराने तो बरा होतो हा विश्वास देवून ते संसार पुन्हा जुळवून आणले.
त्यांचे ते ईश्वर कार्य खुद्द अनिल डाहेलकर यांनी बाबांसबोत जायचे
तेव्हा त्यांनी ते पाहिले आणि वडीलांच्या या आरोग्य सेवेतल्या समाज कार्याने प्रेरणा घेत
त्यांनी ही राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत कुष्ठरुग्ण शोध मोहिमेत
सहभागी होऊन आपले ही योगदान दिल्याचे प्रास्ताविक मनोगतातून
अनिल डाहेलकर यांनी व्यक्त केले. डॉ. एन. टी. डाहेलकर २४ जुलै स्मृती दिन
त्यांच्या नवव्या स्मृती दिनानिमित्त विद्यार्थ्यांना वृक्षरोपे वाटप,
बाळासाहेब खांडेकर यांच्या मुख बधिर बाल आश्रमला भेट,
तसेच जिल्हा परिषद माध्यमिक शाळा (लाल शाळा) येथे डॉ. डाहेलकर यांचे मित्र
जेष्ठ पत्रकार प्रा. अविनाश बेलाडकर यांचे हस्ते संत गाडगेबाबा स्मारक समिती संस्थापक
सुभाष टाले यांच्या अध्यक्षतेखाली तसेच शेतकरी नेते अरविंद तायडे,
अध्यात्मिक सेवाकरी चंदन अग्रवाल, मुख्याध्यापक धनशाम कळंब सर
यांच्या उपस्थितीत दहावी च्या दोन विद्यार्थ्यांना पुस्तकांचा सेट आणि ईतर गरजू गरीब विद्यार्थ्यांना
शालेय साहित्य देवून व वृक्षारोपण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी अनिल डाहेलकर, मनिषा तायडे, गजानन खंडारे यांच्या सह जिल्हा परिषद शाळा शिक्षकवृंद उपस्थित होते.
Read also: https://ajinkyabharat.com/crowd-increases-in-nursery-to-flower-akola-parsbagh/