‘कमला हॅरिस अमेरिकेच्या उत्तम राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात’

कमला हॅरिस

बराक ओबामा यांनी कमला हॅरिस यांना जाहीररित्या दिला पाठिंबा!

माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि मिशेल ओबामा यांनी

जाहीररित्या कमला हॅरिस यांच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीचं कौतुक केले आहे.

Related News

बराक ओबामा यांनी कमला हॅरिस यांच्यासोबत

फोनवर बोलून आपला पाठिंबा दिला आहे.

‘कमला हॅरिस’ उत्तम राष्ट्रपती होऊ शकतात आमचा त्यांना

पाठिंबा आणि शुभेच्छा असल्याचं’ ओबामा यांनी म्हटलं आहे.

नोव्हेंबरमध्ये हॅरिसचा विजय सुनिश्चित करण्यासाठी

शक्य ते सर्व प्रयत्न करणार असल्याचं ओबामा म्हणाले आहेत.

मिशेल आणि मी सध्या कमला हॅरिस बद्दल अभिमान बाळगून आहोत.

अमेरिकन लोकांना हॅरिसला पाठिंबा देण्यासाठी

त्यांना निवडणूक देण्यासाठी पाठिंबा देण्याचे आवाहन केले असल्याचे ते म्हणाले आहेत.

Read also: https://ajinkyabharat.com/instructions-for-getting-name-plates-for-peaceful-kavad-journey/

Related News