उडीद, मूग, सोयाबीन, तूर, कपाशी पिकांचे नुकसान
बाळापूर तालुक्यातील ग्राम नया अंदूरा परिसरातील नया अंदुरा, कारंजा (रम),
अंदुरा, हाता, शिंगोली, हातरुण, बोरगाव वैराळे, सोनाळा,
Related News
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोष...
Continue reading
दहीहंडा परिसरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले ...
Continue reading
अकोला जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आज पुन्हा एकदा रिमझिम पावसानेहजेरी लावली असून...
Continue reading
अकोट
दि.०९/०७/२०२५ रोजी फिर्यादी सौ.निर्मला मानिक सोळंके वय ६२ वर्षे रा.
Continue reading
भाजप नेत्याच्या तक्रारीवरून अकोल्यात "बांगलादेशी" असल्य...
Continue reading
लंडन
इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताला 193 धावांचं लहानसं लक्ष्य मिळालं होतं,...
Continue reading
परिसरात मुसळधार पावसामुळे अनेक पिकांचे नुकसान झाले आहे,
त्यामुळे येथील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी
परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
येथील शेतकऱ्यांना मागिल वर्षाची दुष्काळी मदत मिळाली नाही,
तसेच काही शेतकऱ्यांना मागील वर्षाचा पीक विमा मिळाला;
मात्र काही शेतकऱ्यांना अद्यापही मिळाला नाही.
नया अंदुरा परिसरातील अंदुरा मार्गावरील शेतात तसेच निंबा फाटा परिसरातील
शेतकऱ्यांच्या शेतात पिकाऐवजी तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
त्यामध्ये उडीद, मूग, तूर, सोयाबीन, कपाशी, पिकांचे नुकसान
मोठ्या प्रमाणात झाले; मात्र संबंधित तहसीलदार यांनी तातडीने
पटवारी मंडळ अधिकारी यांच्याकडे आदेश जारी करून शेतकऱ्यांना तातडीने
आर्थिक मदत देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी दैनिक अजिंक्य भारत
वृत्तपत्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
संपूर्ण बाळापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे,
त्यामुळे संपूर्ण बाळापूर तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.
शेतकऱ्यांना शासनाने तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी संपूर्ण बाळापूर तालुक्यासह
परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे; मात्र अजूनही शासन सुस्त पडले असल्याचे चित्र
येथील शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/akolyat-195-dangerous-homeowners-bajawali-notice/