जागतिक महासत्ता म्हणून मिरवणाऱ्या अमेरिकेवर
पुन्हा एकदा मंदीचे काळे ढग दाटू लागले आहेत.
करोना काळापासून जूनमध्ये देशातील सेवा क्रियाकलापांमध्ये सर्वात मोठी
Related News
रशियन तेल खरेदीवर भारताचा निर्णय; ट्रम्पच्या दाव्याला विरोध
अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच एका मोठ्या डावाची यशस्वीता जाहीर केली आहे. त्यांच्या मते, भारत...
Continue reading
भारताने अमेरिका आणि चीनला मागे टाकत रिस्पॉन्सिबल नेशन्स इंडेक्स (RNI )2026 मध्ये ठरवलं स्थान
भारतातील नागरिकांसाठी अभिमानाची बाब आहे की,
Continue reading
Arab Nations Summit In India : मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक, मुस्लिम देशांच्या बैठकीचं यजमानपद भारताकडे, पाकिस्तानला सणसणीत चपराक
केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला आंतरराष्ट्रीय स्त...
Continue reading
मलेशियामध्ये समलैंगिकतेसंबंधी वादग्रस्त विधान, मंत्री डॉ. जुल्किफली हसन यांच्या वक्तव्यामुळे खळबळ
मलेशियामध्ये समलैंगिकतेबाबत एक अत्यंत वादग्रस्त घटना...
Continue reading
Iranने मानले थेट भारताचे आभार, डोनाल्ड ट्रम्प यांचा थयथयाट; चीन-पाकिस्तानही एकाच बाजूला
मध्यपूर्वेत पुन्हा एकदा राजकीय आणि लष्करी अस्थिरतेचे ढग गडद होत आहेत. अमेरिका आणि
Continue reading
Iran vs US : मिडल ईस्टमध्ये युद्धाची चाहूल? अमेरिकेची इराणभोवती तिहेरी घेराबंदी, खामेनेईंवरील दबाव वाढला
मिडल ईस्टमधील वातावरण दिवसेंदिवस अधिकच तापत चालले आहे.
Continue reading
भारताच्या विविध राज्यांमध्ये पतीला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते – भाषिक आणि सांस्कृतिक वैविध्याचे अद्भुत उदाहरण
भारतात हा विविधतेत एकतेचे अप्रतिम उदाह...
Continue reading
Tariff Decision : भारताला 27 देशांकडून टॅरिफ झटका, EU-FTA डीलवर प्रश्नचिन्ह
भारत आणि युरोपियन युनियन (EU) यांच्यातील व्यापार संबंधाच्या पार्श्वभूमीवर एक मह...
Continue reading
भारत भविष्यातील जागतिक आर्थिक महाशक्ती – अमेरिकेतील उद्योजकाचे भाकित
जगातील आर्थिक नकाशावर भारताची स्थिती दिवसेंदिवस बळकट होत आहे. ताज्या अंदाजानुसार,
Continue reading
जगातले 22 मुस्लिम देश आपल्या कृतीतून भारतावर दाखवणार विश्वास; पाकिस्तानला सणसणीत चपराक
पाकिस्तान नेहमीच स्वतःला मुस्लिम जगताचा तथाकथित नेता म्हणून साद...
Continue reading
पूर्ण देश उद्ध्वस्त करू… युद्ध पेटण्याचे थेट संकेत, ट्रम्प यांच्या धमकीने जगात खळबळ
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसंदर्भातील त...
Continue reading
घट झाली असून देशाचा आयएसएम सव्र्हिसेस पीएमआय निर्देशांक
गेल्या महिन्यात पाच अंकांनी घसरून ४८.८ वर आला
जो ५२.५ वर अपेक्षित होता.
व्यवसाय क्रियाकलाप निर्देशांकात घट झाल्यामुळे हे घडल्याचे दिसून आले असून
जूनमध्ये निर्देशांक ११.६ अंकांनी घसरून एप्रिल २०२० नंतरच्या नीचांकी पातळीवर आला आहे.
त्याचवेळी, गेल्या ३० वर्षांत सेवा क्रियाकलापांमध्ये अशी घट केवळ
मंदीच्या काळातच दिसून आली असून
२०२२ नंतर प्रथमच नवीन ऑर्डरमध्ये घट झाली आहे.
ही सर्व मंदीची संकेत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
दरम्यान, श्रमिक (लेबर) मार्केटमध्येही कमजोरी दिसत आहे.
अमेरिकेने करोना काळात श्रमिकांना प्रोत्साहन दिले होते
पण त्याचा प्रभाव आता कमी होताना दिसत आहे.
त्याचवेळी, गेल्या २ महिन्यांत देशातील उत्पादन क्षेत्रात १९ वेळा घसरण झाली असून
महामंदीनंतरचा हा सर्वात मोठा कालावधी आहे.
यापूर्वी सेवा आणि उत्पादन निर्देशांक केवळ मंदीच्या काळातच घसरले आहेत.
यावरून अमेरिकेची अर्थव्यवस्था झपाट्याने घसरत आहे,
हे मंदीचे लक्षण असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
दुसरीकडे, सरकारचा खर्च मे महिन्यात ६.५ ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचला
आणि बजेट तूट जीडीपीच्या ६.२% झाली जे यापूर्वी केवळ
मोठ्या आर्थिक संकटांमध्येच घडले आहे.
याच दरम्यान, आता अमेरिकेवरील कर्जाचा भारही विक्रमी पातळीवर पोहोचला आहे.
एप्रिल २०२४ च्या आकडेवारमिसर फेडरल सरकारचे कर्ज
३४.६ अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे जे देशाच्या जीडीपीच्या १२५ टक्के जास्त आहे.
विशेष म्हणजे गेल्या चार वर्षात देशाचे कर्ज ४७ टक्क्यांनी म्हणजे
सुमारे ११ ट्रिलियन डॉलर्सनी वाढले आहे.
अशा प्रकारे, प्रत्येक करदात्यावर सुमारे २६७,००० डॉलर्स
म्हणजेच सुमारे २,२१,७५,७७८ रुपये कर्ज असून
अशीच गती कायम राहिल्यास २०२५ पर्यंत अमेरिकेचे कर्ज
४० ट्रिलियन रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
Read also:https://ajinkyabharat.com/the-water-level-of-katepurna-project-increased-by-four-percent/