अकोला जिल्ह्यातील अडगाव बु.च्या महिला ग्रामसेविकेने
आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.
अकोट तालूक्यातील पोपटखेड धरणात उडी घेत
Related News
आसाममध्ये उंदरांचा कहर :
इतिहासात १६ एप्रिल : भारतीय रेल्वेचा पहिला प्रवास,
तेल्हाऱ्यात शिवसेनेची आढावा बैठक संपन्न –
अलीगडमध्ये देवी-देवतांच्या चित्र असलेल्या नैपकिनवरून वाद; हॉटेल मालक अटकेत
निसर्गाचा अद्भुत चमत्कार
दिल्ली मेट्रोमध्ये महिलांचे भजन कीर्तन; CISF जवानांकडून फटकार,
गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात वेंटिलेटरवर असलेल्या एअर होस्टेसवर बलात्कार; पोलीस तपास सुरु
“उर्दू कोणत्याही धर्माची भाषा नाही”; पातूर पालिकेवरील उर्दू फलकाला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता
चालत्या ट्रेनमध्ये एटीएमची सुविधा! ‘फास्ट कॅश एक्सप्रेस’द्वारे प्रवाशांना नवे बँकिंग स्वातंत्र्य
मुंबई-अमरावती विमानसेवा सुरू; विदर्भवासीयांसाठी वेगवान प्रवासाचा नवा पर्याय
अकोला शहरात आता ५ दिवसाआड पाणीपुरवठा
नाशिकमध्ये सातपीर दर्गा हटविण्यावरून हिंसाचार;
सदर महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
धरणाच्या काठावर उपस्थित लोकांनी महिलेचे प्राण वाचवले असून
त्यांच्यावर अकोटच्या तालुका ग्रामीण रुग्णालयात
प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपारार्थ अकोला पाठवण्यात आले आहे.
आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेनं काही दिवसांपूर्वी
अकोला जिल्हा परिषदेचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी
कालीदास तापी यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता.
यासोबतच हिंगोली जिल्ह्यातील गटविकास अधिकारी
लिंबाजी बारगिरे यांच्यावरही लैंगिक छळाचा आरोप केला होता.
या दोघांवरही अकोल्याच्या रामदास पेठ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते.
मात्र दोघांवरही पोलीस पुढील कारवाई करीत नसल्याचा
आरोप करीत ग्रामसेविका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची माहिती आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/10-cities-in-india-famous-for-air-pollution/