उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू
प्रशासन दखल घेईल का ?
मूर्तिजापूर येथे उपविभागीय कार्यालयाच्या आवारासमोर
Related News
नवी मुंबईत धक्कादायक गोंधळ! राष्ट्रवादीच्या आंदोलनात नेत्यांना पोलिसांकडून ताब्यात; रोहिणी खडसे ‘उचलून’ नेल्याने खळबळ
नवी मुंबईत आज शरद पवार यांच्या र...
Continue reading
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. मराठा समाजाच्या हिताच...
Continue reading
मराठा आरक्षणासाठी निर्णायक लढा; जरांगे पाटील पुन्हा उपोषणावर
“मी उपोषण करणारच” : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मरा...
Continue reading
मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा; 30 मेपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण, मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापला
जालना : राज्यातील मराठा आरक्षणाचा मु...
Continue reading
अकोला शहरात आज वंचित बहुजन आघाडी अकोला महानगर पूर्व शाखेच्या वतीने महानगरपालिकेविरोधात एक भव्य आणि आक्रमक घागर मोर्चाचे आयोजन करण्यात आले. हा मोर्चा सकाळी 11:30 वाजता गांधी जवाहर प...
Continue reading
पुन्हा भगवं वादळ घोंघावणार? मनोज जरांगे पाटील यांचा आंदोलनाचा इशारा
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांन...
Continue reading
रायपूर ग्रामपंचायतीत गेल्या महिनाभरापासून ग्रामसेवक नियमितपणे गैरहजर असल्यामुळे गावातील सर्व प्रशासकीय आणि विकासात्मक कामकाज पूर्णतः ठप्प झाले आहे. य...
Continue reading
पातूर प्रतिनिधी — पातुर तालुक्यातील सस्ती येथील महावितरण सबस्टेशनचा कारभार ढेपाळला असून शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ...
Continue reading
नाशिक प्रतिनिधी : नाशिक येथील असलेल्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्येप्रकरणातील आरोपीस फाशीची शिक्षा व...
Continue reading
पारस औष्णिक विद्युत केंद्रातील कामगारांचा आनंदोलनाचा इशारा
बाळापूर, ताप्र: पारस येथील औष्णिक विद्युत केंद्रातील कंत्राटी कामगारांनी आपल्य...
Continue reading
सिरसो गायरानातील आदिवासी भटके फासेपारधी समाजाने
२५ जून २०२४ रोजी उपोषणाला सुरुवात केली आहे.
गेल्या १० ते १५ वर्षापासून उपोषणकर्ते
सिरसो गायरान येथे रहिवासी आहेत.
आमच्या दोन पिढ्या या ठिकाणी वास्तव्य करीत आहेत;
मात्र आम्हाला आजपर्यंत घरबांधणीसाठी
व शासनाच्या अनेक योजनांकरिता ग्रामपंचायतीने
नमुना ८ अ आजपर्यंत न दिल्याने
आम्ही शासनाच्या सोयी सवलतीपासून गेल्या अनेक वर्षापासून वंचित आहोत.
आम्ही स्वतः टीनपत्रे व कुडाची घरे बांधून वास्तव्य करीत आहे,
अनेक वेळा अर्ज, विनंती, निवेदन ग्रामपंचायतपासून तहसीलदार,
उपविभागीय अधिकारी, आमदार व इतर लोकप्रतिनिधी यांना दिले;
मात्र आमच्या नागरी सुविधांकडे अनेक वर्षापासून दुर्लक्ष केल्या जात आहे,
आमची गॅरंटी या देशात कोणीच घ्यायला तयार नाही का?
आम्ही भारताचे नागरिक नाही का ? आमच्या वस्तीत रात्रीचे विजेचे दिवे नाहीत,
पिण्याच्या पाण्याची समस्या, रस्त्यांची समस्या,
नाल्यांची समस्या असून आम्ही आरोग्याच्या सुविधा पासून आणि
विकासापासून कोसो दूर असलेला आदिवासी भटका समाज
२५ जून २०२४ पासून आमरण उपोषणाला बसलेला आहे,
यांच्या प्रश्नाची जाण शासनालाही नाही व लोकप्रतिनिधी यांनाही नाही
त्यांच्या विविध मागणीसाठी ह्या आदिवासी समाजाचे २० ते २५ नागरिक
स्त्रियांसह मुलाबाळांसह आमरण उपोषण करीत आहे
याची दखल लवकरात लवकर घेण्यात यावी,
अशी मागणी उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर
तसेच आदिवासी प्रकल्प अधिकारी अकोला व
मुख्यकार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांना
लेखी निवेदन देऊन उपोषणाला बसले आहेत.
सिरसो गायरान येथील ही लोकं आपल्या न्याय हक्कासाठी उपोषण करीत आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/tree-plantation-by-gyan-narmada-on-the-occasion-of-rajshree-shahu-maharajs-birth-anniversary/