अकोल्यात आगळ्या वेगळ्या पद्धतीने केला योगदिन साजरा..

आगळ्या

जलतरण तलावात केली योगासने ..

आज जागतिक योगदिनानिमित्त प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने हा दिवस साजरा करण्यात आला.

Related News

अकोल्यात देखील मोठ्या उत्साहात योगदिन साजरा करण्यात आला मात्र हटके पद्धतीने.

अकोल्यातील वसंत देसाई स्टेडियम येथील मास्टर पॉवर जल तरणतलावात

अनेक वर्षांपासून येथील हौशी पोहणारे पाण्यात योगा करून

योग दिवस साजरा करतात.

आजच्या या योग दिनाच्या कार्यक्रमात 5 वर्षाच्या चिमुकली पासून

80 वर्षांच्या वृद्धानंी या मध्ये सहभाग नोंदविला.

मास्टर पॉवर स्विमिंग क्लब चे मेंबर व श्री राम ग्रुप चे सदस्य यामध्ये सहभागी झाले होते.

सदर कार्यक्रमात पाण्यात शवासन ,पद्मासन, ताडासन ,

शीर्षासन यासह अनेक योगासने करत हा योगदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला.

या वेळी अनेक हौशी जलतरणपटू तथा

जलतरण तलावाचे कॉन्ट्रॅक्टर श्री योगेश पाटील उपस्थित होते.

Read also: https://ajinkyabharat.com/indian-mps-rebuke-khalistani-supporters-in-canadian-parliament/

Related News