दोन समाजात वाद लावण्याचे काम सुरू आहे.
आम्ही मराठ्यांनी हे सुरू केले नाही.
Related News
मोठी बातमी! समाजवादी पक्षाला भाजपचा मोठा धक्का; तीन आमदारांचा पक्षप्रवेश, उत्तर प्रदेशातील राजकीय समीकरणे बदलणार?
उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठी घडामोड; राकेश प्रताप सिंह, अभय सि...
Continue reading
दांडूके चालवा, बंदुका रोखा, आम्ही जाणारच! संजय राऊत यांचा सरकारला मोठा इशारा
निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडीच्या खासदारांचा मोर्चा; संसद भवन ते आयोगाच्या कार्यालयापर्यंत कडेकोट ...
Continue reading
अभिजीत दिपकेंच्या आंदोलनापूर्वीच निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; SIR नंतर वगळलेल्या पात्र मतदारांना पुन्हा संधी, नवमतदारांचाही मतदार यादीत समावेश
देशभरात सध्या निवडणूक आयोगाकडून मतदा...
Continue reading
१० ते १२ महिलांच्या तक्रारींचा दावा; श्वेता महालेंचा सूचक इशारा, संजय गायकवाडांच्या अडचणी वाढणार?
भाजप आमदार श्वेता महाले आणि शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यातील वाद आता अधि...
Continue reading
Parth Pawar प्रकरणावर विजय वडेट्टीवारांचा सरकारला सवाल; ‘गरीबांवर कारवाई आणि मोठे मोकाट फिरण्यासाठी का?’
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी Parth Pawar यांच्याशी संबंधित मुंडवा ज...
Continue reading
ज्ञानेश कुमार यांना भारतरत्न द्या; संजय राऊतांचा भाजपवर खोचक टोला
पश्चिम बंगाल निवडणुका आणि मतदार यादीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले; भाजपच्या पद्मभूषण मागणीवर राऊतांचा उप...
Continue reading
Samay Rainaने नवाजुद्दीन सिद्दिकीला केलं रोस्ट; ‘Sacred Games’चा संदर्भ देत म्हणाला, ‘ड्रग्स घेऊन, दारू प्यायल्यानंतर सेटवर...’
Samay Raina On Nawazuddin Siddiqui : कॉमेडियन समय र...
Continue reading
एपस्टीन फाइल्स घडू नयेत म्हणून अमेरिकेला मोदी सरकारकडून खंडणी? संजय राऊतांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर गंभीर आरोप ...
Continue reading
श्वेता महाले यांनी संजय गायकवाडांना पुन्हा डिवचलं; व्हिडीओ शेअर करत घेतला चिमटा, बुलढाण्यातील राजकीय वाद आणखी वाढला
बुलढाणा जिल्ह्यातील भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) आमदारांमधील राज...
Continue reading
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून महायुतीत संघर्ष; राष्ट्रवादीच्या मागणीने राजकीय समीकरणांना ट्विस्ट
पुणे : लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर आत...
Continue reading
INDIA आघाडीत मोठी फूट? ममता बॅनर्जींची वेगळी राजकीय चूल; कनिमोळींच्या भेटीनंतर तिसऱ्या आघाडीची चर्चा
देशाच्या राजकारणात 2029 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाड्यांच्या र...
Continue reading
UPI व्यवहारांवर आता शुल्क? 15 ऑक्टोबरपासून काय बदलणार, ग्राहकांवर किती परिणाम होणार? A टू Z जाणून घ्या
UPI MDR Decision : भारतात डिजिटल पेमेंटचा सर्वाधिक वापर होणाऱ्या UPI व्यवस्थ...
Continue reading
ओबीसी आंदोलनामगे येवलेवाले आहेत.
त्यांनीच दोन जणांना हाताशी धरून उभे केले आहे.
तुम्ही आमची शाळा करणार का,
राजकीय करिअर उद्ध्वस्त केले नाही तर नाव बदलतो,
मग तुम्ही किती पळता ते पाहतो,
या शब्दांत मनोज जरांगे यांनी
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की,
आमच्या भविष्याचे वाटोळे केले.
लोकांना आंदोलनाला बसवायचे जमते.
वाहने पुरवली जात आहेत.
गाव- खेड्यांमध्ये आम्ही एक आहोत.
जे लढत आहेत, त्यांनाही कळत नाही की आपण कुणासाठी लढत आहोत.
ते राजकारणी आहेत. राजकीय फायद्यासाठी हे सगळे सुरू आहे.
निवडणूक झाल्यावर बघू, असे सांगत होते.
आम्हीही आता निवडणूक झाल्यावर पाहतो.
आम्हाला जातीय तेढ नको, म्हणून आम्ही शांत आहोत.
परंतु, तुम्ही खोटे बोलणार असाल, कुणबी नोंदी रद्द करा,
अशी मागणी करणार असाल, तर मग आम्हीही बघून घेतो,
मराठ्यांनो सावध व्हा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.
सरकार कसे आरक्षण देत नाही, तेच आता पाहू
सरकार कसे आरक्षण देत नाही, तेच आता पाहू.
तेच लोकांना फोन करून आंदोलनाच्या ठिकाणी जायला सांगत आहेत.
तिथे जाऊन जातीय तेढ निर्माण करा, हे तेच येवलेवाले करत आहेत.
असे आंदोलन करतात का, आम्ही आंदोलन सुरू केल्यावर
आमच्यासमोर तुम्ही कुणी उभे करणार.
तुम्ही आम्हाला खिंडीत पकडण्याचे काम करत आहात.
आम्ही ओबीसींना आरक्षण मिळू द्यायचे नाही,
असे ठरवल्यास यांना किती वाईट वाटेल, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, १३ तारखेपर्यंत काय निर्णय होतो, ते पाहू द्या.
सरकार ओबीसी आंदोलनाच्या दबावात येऊन मराठ्यांवर अन्याय करणार का,
सरकार पहिल्यासारखेच वागणार का, ते आता पाहायचे आहे.
मराठ्यांची राज्याला गरज आहे की नाही, परत सरकारला दाखवून देतो.
मग कोणाला पाडणार, ते सांगतो, असा एल्गार मनोज जरांगे पाटील यांनी केला.
Read also: https://ajinkyabharat.com/akolyat-aagala-celebrates-banana-yoga-day-in-a-different-way/