विद्युत दुचाकी निर्मितीतील ‘एथर एनर्जी’ने देशातील तिच्या तिसऱ्या
उत्पादन प्रकल्पासाठी दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्ट्यातील
Related News
135 कोटींच्या कथित बँक फसवणूक प्रकरणात ED ची मोठी कारवाई; मुंबई-छत्रपती संभाजीनगरमध्ये सहा ठिकाणी छापे
छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल 135 कोटी रुपयांच्या कथित बँक फसवणूक प्रकरणात अं...
Continue reading
मोठी बातमी! जरांगेंच्या प्रश्नांवर आज निर्णायक तोडगा? संभाजीनगरात तातडीची बैठक; राज्यभर मराठा समाज आक्रमक
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी Manoj Jarange Patil यांच्या सुरू असलेल्या उप...
Continue reading
Manoj Jarange Patil साठी चार तरुणांचे आमरण उपोषण; ठिकठिकाणी रास्ता रोको, उद्या परभणी बंदची हाक
Manoj Jarange Patil यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस; प्रकृती खालावल्याने मराठा आंदोलक ...
Continue reading
मेटल बॉडीसह Ather KONARC ई-स्कूटर लाँच; २०० किमीपर्यंत रेंज, अत्याधुनिक फीचर्ससह किंमत किती?
इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेत सातत्याने नवनवीन मॉडेल्स दाखल होत असताना एथर एनर्जीने...
Continue reading
मनोज जरांगेंचा मुंबईकडे कूच करण्याचा इशारा; ४५ लाख वाहनांतून मराठे मुंबईत येणार असल्याचा दावा
अंतरवाली सराटीत आंदोलनाची तयारी जोरात; सरकारसमोर मोठे आव्हान | सिल्लोडमध्ये रास्ता रो...
Continue reading
Khavdya Donger : खवड्या डोंगर प्रकरणात हैराण करणारा ट्विस्ट, कुणालला जीव द्यायचाच नव्हता? मोठं कारण आलं समोर
छत्रपती संभाजीनगर : खवड्या डोंगरावर कुणाल चांदगुडे याने जीवन संपवल्याच...
Continue reading
Khavdya Dongar Case : संभाजीनगरातील खवड्या डोंगराचं रहस्य काय? ‘खवड्या’ असं नाव का पडलं? वाचून धक्काच बसेल!
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरातील खवड्या डोंगर सध्या एका धक्काद...
Continue reading
छत्रपती संभाजीनगर : उरलं फक्त भयाण घर, आणि सतत भुंकणारा कुत्रा…
छत्रपती संभाजीनगर : खवड्या डोंगर परिसरातील चांदगुडे कुटुंबाच्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. एकाच...
Continue reading
Khavdya Dongar Case: आधीच एक मुलगा गमावला, आता कुणाल…; चांदगुडे कुटुंबाबाबत मोठी माहिती समोर
छत्रपती संभाजीनगर : वाळूज एमआयडीसी परिसरातील तिसगावजवळील खवड्या डोंगरावर घडलेल्या धक्क...
Continue reading
खवड्या डोंगरावरून पडून कुटुंब संपलं; कुणालच्या आईच्या जुन्या व्हिडीओतून घरातील वादाची माहिती समोर
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील देवळाई परिसरातील खवड्या डोंगरावर घडलेल्...
Continue reading
Khawadya Dongar : लेक, जावई आणि नातवाच्या निधनानंतर कुणालच्या आजोबांचा मोठा निर्णय; पाळीव श्वानाची जबाबदारी स्वीकारणार
Kunal Changude : छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावर घडलेल...
Continue reading
खवड्या डोंगरावर हात जोडून विनवणी, आग्रह अन्… चांदगुडे कुटुंबाच्या मृत्यूचा नवा थरारक व्हिडिओ समोर!
Khavdya Dongar New Video : छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावर घडलेल्या चांदगु...
Continue reading
बिडकीन येथे १०० एकरांच्या भूखंडाची निवड केली असून,
लवकरच या संबंधाने सामंजस्य करार केला जाणे अपेक्षित आहे.
यामुळे राज्यात छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक
वसाहतीमध्ये आणखी एका मोठ्या उद्योगाची गुंतवणूक वाढेल,
असे सांगण्यात येत आहे. या प्रकल्पात साधारणतः एक हजार
कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक होणार असून, तेवढाच रोजगार
उपलब्ध होईल, असे सूत्रांनी सांगितले. भूखंड वाटपाच्या
बैठकीत याबाबतचा अंतिम निर्णय येत्या आठ-दहा दिवसांत होण्याची शक्यता आहे.
बिडकीन व शेंद्रा येथील भूखंड वाटपाबाबत नव्याने
निविदाही प्रसिद्ध करण्यात आल्या असून,
या वेळी अनेक उद्योजक या भागात गुंतवणुकीस पुढाकार घेतील,
असे सांगण्यात येत आहे.
एथर एनर्जीच्या वतीने येथील पायाभूत सुविधांची पाहणी यापूर्वीच करण्यात आली आहे.
शेंद्रा व बिडकीन या दोन्ही औद्योगिक वसाहतींमध्ये
जागा उपलब्ध असल्याचे कंपनीला कळविण्यात आले होते.
एथर एनर्जीन छत्रपती संभाजीनगरमध्ये गुंतवणूक करावी
यासाठी शहरातील औद्योगिक संघटनाही प्रयत्न करत होत्या.
पायाभूत सुविधांची माहितीही विविध स्तरांवर पोहोचविण्याचे काम
उद्योजकांकडून केले जात होते.
त्यामुळे येत्या काही दिवसांत दुचाकींच्या (ई-स्कूटर)
क्षेत्रातील अग्रनामांकित कंपनी गुंतवणूक करण्यासाठी
पुढाकार घेत असल्याचे सांगण्यात येत आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/victory-in-englands-super-8/