‘नीट’ परीक्षेवरून घमासान सुरू असतानाच 19 जून रोजी
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नेट अर्थात राष्ट्रीय पात्रता परीक्षा रद्द केली.
Related News
इथून सुरू होतो पैशांचा खेळ? MHT-CET घोळावर रोहित पवारांचा गंभीर आरोप; फॉरेन्सिक ऑडिटची मागणी
MHT-CET निकाल, टेंडर प्रक्रिया आणि परीक्षा व्यवस्थापनावर रोहित पवारा...
Continue reading
सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर अभिनेते शेखर सुमन यांनी केंद्र सरकारवर कठोर शब्दांत टीका करत त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यांच्या 'शेखर टुनाइट...
Continue reading
अकोल्यातील विद्यार्थिनीला दोन वेगवेगळे Percentile; प्रवेश प्रक्रियेवर संकट
एकाच विद्यार्थिनीला 2 पर्सेंटाईल : राज्यातील स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षांच्या पारदर्शकतेवर पुन्हा...
Continue reading
CBSE च्या निकाल पोर्टलवर परदेशातून मोठे सायबर हल्ले; दुसरीकडे NEET पेपरफुटीतील महिला आरोपीच्या जामिनाला CBI चा कडक विरोधनवी दिल्ली : देशातील शिक्षण क्षेत्राशी संबंधित दोन मोठ्य...
Continue reading
600 नोकऱ्यांसाठी 25,000 अर्जदार पोहोचले एअर इंडियाच्या कार्यालयात मुंबई ही स्वप्नांची नगरी असली तरीही आज बेरोजगारीचं भयाण वास्तव समोर आलं आहे.Air India Airport Services Ltd...
Continue reading
हेमंत सोरेन यांनी केला सरकार स्थापनेचा दावा! झारखंडमध्ये पुन्हा एकदा राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत.राज्याचे मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आह...
Continue reading
CBI च्या अटकेविरोधात दिले आव्हान.. दिल्ली उत्पादन शुल्क धोरणातील कथित घोटाळ्याशी संबंधितभ्रष्टाचाराच्या प्रकरणात सीबीआयने दिल्लीचे मुख्यमंत्रीआणि आम आदमी पक्षाचे राष्ट्...
Continue reading
देशात गेल्या काही महिन्यांपासून परिक्षांमधील होणाऱ्या घोळामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे.
Continue reading
CBI तपासातून मोठा खुलासानॅशनल टेस्टींग एजन्सी म्हणजेच एनटीए मार्फत घेण्यात येणारी युजीसी नेट परीक्षा
Continue reading
नेट परीक्षा रद्द करण्याच्या कारणाचाही खुलासा करण्यात आला असून,
आता शिक्षण मंत्रालयाने या प्रकरणाची चौकशी
सीबीआयकडे देण्याचा निर्णय घेतला आहे.
परीक्षा एजन्सी एनटीएद्वारे 18 जून रोजी परीक्षा घेण्यात आली होती.
मेडिकल प्रवेश पूर्व परीक्षा ‘नीट’वरून गोंधळ सुरू असतानाच
आणखी एक राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा रद्द करण्यात आली आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून याबद्दल माहिती देण्यात आली.
‘एनटीए’कडून 18 जून रोजी यूजीसी नेट परीक्षा घेतली होती.
11 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.
एका दिवसानंतरच परीक्षा रद्द करण्यात आली.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने याबद्दलची माहिती दिली आहे. “19 जून 2024 रोजी
विद्यापीठ अनुदान आयोगाला (UGC)
केंद्रीय गृह मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या भारतीय सायबर क्राइम कॉर्डिनेशन सेंटरच्या
सायबर क्राइम शाखेकडून या परीक्षेबद्दल काही माहिती मिळाली होती.
त्या माहितीतून प्राथमिक अंदाजानुसार संकेत मिळाले की,
या परीक्षेत गडबड करण्यात आली आहे.”
शिक्षण मंत्रालयाने पुढे असेही म्हटले आहे की,
“या परीक्षेची प्रक्रिया पारदर्शक आणि पवित्रता सुनिश्चित करण्यासाठी
केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने निर्णय घेतला आहे की,
यूजीसी नेट जून 2024 परीक्षा रद्द करण्यात यावी.”
नव्याने परीक्षा घेतली जाईल. त्यासंदर्भातील माहिती दिली जाईल.
त्याचबरोबर याचा तपास करण्यासाठी हे प्रकरण
सीबीआयकडे सोपवण्यात येत आहे”, असेही शिक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/pandhya-ration-card-holders-will-get-free-treatment-up-to-rs-5-lakh/