अकोला – अकोला जिल्ह्यातील निंबा-अंदुरा सर्कलमधील काझीखेळ गावात २९ नोव्हेंबर रोजी सकाळी बिबट्याचे दर्शन झाले. प्रकाश नांदोकार हे सकाळी शेतातून घरी जात असताना बिबट्याला पाहिले.
माहिती नुसार, बिबट्या मन नदीकडून येऊन रोड क्रॉस करून पूर्णा नदीकडे गेला. महादेव हरिजन धुमाळे आणि सुनील दादाराव धुमाळे यांच्या शेतातून मार्गक्रमण करत बिबट्या पूर्णा नदीकडे निघून गेला.
परिसरात कांदा, गहू, हरभरा, तूर, ज्वारी, केळी अशी पिके असल्यामुळे शेतकरी रात्री रक्षेसाठी गस्ती करतात. त्यामुळे बिबट्याच्या उपस्थितीमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
Related News
https://youtu.be/ngiIuAIHKgo?si=d88T8ezAiv_dSYcoकृषी मंत्र्यांना खुले पत्र !बळीराजाच्या छाताडावर मग्रुरीचे बूटदत्तामाम...
Continue reading
अकोट: विदर्भातील शेतकरी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत कौठकर यांनी वन्यप्राण्यांमुळे शेतकरी व नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तेवर होत असलेले धोके...
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेल्या अकोट तालुक्यातील शहापूर, जितापूर, शिवपूरसह परिसरात मागील काही दिवसांपासून वाघाचा मुक...
Continue reading
अकोट शहरात गोवंश चोरीचे मोठे प्रकरण; आरोपी जेरबंद, २,१२,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त
अकोट शहर पोलीस स्टेशनच्या तत्पर कारवाईमुळे गोवंश चोरीचे एक मोठे प्र...
Continue reading
दोन वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्याचे चिमुकल्यांवर हल्ल्याचे प्रयत्न; आई आणि आजीच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली
राज्यातील ग्रामीण भागात वाढत्या बिबट्या...
Continue reading
Leopard Attack: पालघरमध्ये 11 वर्षाच्या मुलावर बिबट्याचा थरारक हल्ला, शाळेच्या दप्तरामुळे वाचला जीव
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील उतावळी आदर...
Continue reading
बिबट्याच्या हल्ल्यातून वाचायचं कसं? वापरा ही सोपी ट्रिक
महाराष्ट्रात सध्या बिबट्यांनी धुमाकुळ घातला आहे. राज्याच्या विविध भागांत बिबट्यांची संख्या प्र...
Continue reading
भूकंपाचा शिरकाव भारतातही; पश्चिम बंगाल, मालदा, हुगळी व कूचबिहारमध्ये जोरदार धक्का
भारताच्या शेजारील देशांमध्ये मोठ्या भूकंपामुळे दहशत पसरली आहे. शु...
Continue reading
न्यू तापडिया नगरात बिबट्याचा उधळलेला कहर! पहाटेच्या शांततेला वन्यभीतीची झळ—नागरिकांमध्ये प्रचंड दहशत
अकोला : शहरातील शांत परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या न्यू
Continue reading
Pune Leopard Attacks: पुण्यातील बिबट्या हल्ल्यांनंतर वनमंत्री गणेश नाईक यांनी धक्कादायक निर्णय घेतला आहे — “बिबट्या दिसला की ऑन द स्पॉट शू...
Continue reading
“पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील गावांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यांची साखळी. प्रशासनाची कार्यपद्धती व गावकऱ्यांची स्वतःची सुरक्षा कसरती.”
१. घटना‑पार्श्वभूम...
Continue reading
रौंदळा परिसरात वन्य प्राण्यांचा हैदोस; तीन एकर कपाशी पिकांचे प्रचंड नुकसान, शेतकरी हवालदिल – वनविभागाकडे त्वरित भरपाईची मागणी
रौंदळा: अकोट तालुक्याच्या रौं...
Continue reading
गावचे सरपंच महेश धुमाळे यांनी वनविभागाच्या अधिकारी गायकवाड यांना माहिती दिली असून, तायडे ३० नोव्हेंबर रोजी पाहणी करतील, अशी माहिती मिळाली आहे.
स्थानीय नागरिकांनी वनविभागाने तातडीने पाहणी करून सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
READ ALSO : https://ajinkyabharat.com/tax-payment-scheme-for-citizens-outside-danapur-gram-panchayat/