आपल्यापैकी बहुतेकांना पावसाळा आवडतो.
एप्रिल व मेच्या उष्णतेपासून आपल्याला विश्रांती मिळते.
Related News
साखरपुड्यासाठी ट्रेंडिंग रिंग्ज: तुमच्या स्वप्नातील अंगठी निवडण्याचे मार्गदर्शन
साखरपुडा हा प्रत्येक जोडप्यासाठी जीवनातील एक अविस्मरणीय आणि खास क्षण ...
Continue reading
Mahima चौधरीची लेक अर्याना चौधरी व्हायरल: सोशल मीडियावर चाहत्यांचा कौतुकाचा वर्षाव
बॉलिवूडमधील एकाेकाळी सौंदर्य, प्रतिभा आणि स्मितहास्याने सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिने...
Continue reading
6 Pregnant Woman Viral Video सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल! आफ्रिकेतील एका व्यक्तीच्या सहा पत्नी एकाच वेळी झाल्या गर्भवती; लोकांच्य...
Continue reading
“Donald Trump sleepy video व्हायरल होत असून, व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकार परिषदेत डुलक्या घेताना ट्रम्प दिसत आहेत. सोशल मी...
Continue reading
Bigg Boss 19: डेंग्यूवर मात करून प्रनित मोर पुन्हा घरात — अशनूर कौर, मृदुल तिवारी यांनी केला आनंदोत्सव!
‘Bigg Boss 19’च्या चाहत्यांसाठी आनंदाची ब...
Continue reading
Harmanpreet Kaur ची नवीन वर्ल्ड कप टॅटू; चाहत्यांच्या मनावर छाप
भारतीय महिला क्रिकेट संघाची कॅप्टन Harmanpreet Kaur पुन्...
Continue reading
सोनाक्षी सिन्हाचा पहिल्यांदाचा खुलासा: सासूसोबतचे नाते आणि प्रेग्नंसीबाबत सचोटी
सोनाक्षी सिन्हा हिने तिच्या खासगी आयुष्याविषयी केलेला खुलासा बॉलिवूडम...
Continue reading
Halloween celebration at Lalu Yadav’s home ; भाजपकडून ‘कुंभ’ वक्तव्याची आठवण करून टीका
राजदचे ज्येष्ठ नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री Lalu
Continue reading
Sachin Pilgaonkar viral video सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये महागुरू सचिन पिळगावकर आंघोळ करताना नळ बंद करत...
Continue reading
Tejashri Pradhan Post सोशल मीडियावर चर्चेत; अभिनेत्रीने ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिका सोडतेय या अफवांना दिलं ठाम उत्तर. तिच्या स्पष्टीक...
Continue reading
पुन्हा मोठं संकट! अनेक राज्यांना पावसाचा हाय अलर्ट, पुढचे 48 तास धोक्याचे; महाराष्ट्राला नव्या इशाऱ्याने चिंता वाढली
देशात मोथा चक्रीवादळाचा प्रभ...
Continue reading
दानापुर-माळेगाव रस्ता काटेरी झुडपांच्या विळख्यात; अपघातांचा धोका वाढला
दानापुर-माळेगाव रस्ता सध्या बंगाली काटेरी झुडपांच्या विळख्यात अडकल...
Continue reading
या ऋतूमध्ये आपल्याला फिरण्याचा व नवनवीन पदार्थांचा आस्वाद घ्यायचा असतो.
पावसाळा हा ऋतू कितीही अल्हादायक असला तरी
फॅशनप्रेमींसाठी हा कंटाळवाना असतो.
सततच्या पावसामुळे आपले कपडे भिजतात
त्यामुळे आपण केलेली फॅशन काही फारशी आपल्याला तेव्हा शोभत नाही.
अशावेळी आपण कोणते कपडे परिधान करायला हवे
व कोणते टाळायला हवे हे जाणून घेऊया.
१. पावसाळ्यात आपल्या अंगावर सतत पाणी व चिखल उडत असतो.
त्यामुळे आपण वैतागतो
यात आपले कपडेही खराब होतात
अशावेळी आपण गुडघ्यापर्यंत कपडे घालायला हवे.
यात आपण मिडी कपडे, स्केटर स्कर्ट किंवा शॉर्ट्सचा विचार करु शकतो.
जर पँट घालायची असेल तर क्रॉप केलेली पॅंट निवडणे चांगले असेल.
२. आपल्याला पारंपारिक लूकचे कपडे घालायचे असतील
तर पावसाळ्यात सलवार व पटियाला घालणे टाळा.
त्याऐवजी आपण लेगिंग्ज किंवा चुरीदारांसह
लहान कुर्तीची निवड करु शकतो.
यात आपण लांब दुपट्टे, स्कार्फ किंवा स्टोलचा वापर करु शकतो.
३. पावसाळ्यात श्रग्स देखील घालू शकतो.
अशावेळी आपण पांढरे आणि हलक्या रंगाचे टी-शर्ट घालू शकतो.
आकर्षक पॅटर्नच्या श्रग्सवर लेयरिंग करून,
आपण त्यावर कोणताही शर्ट घालू शकतो.
या ऋतूमध्ये किमोनो आणि काफ्तान श्रग्स चांगले दिसतात.
४. पावसाळ्यात जीन्स लवकर सुकत नाही
त्यासाठी आपण पर्याय म्हणून पलाझो किंवा
कोणत्याही रुंद-हेम्ड बॉटम्स घालू शकतो.
योग्य पोशाखाबरोबरच पावसात सुरक्षित आणि आरामदायी शूज घालावेत.
कोणत्याही बंद शूजप्रमाणे स्टिलेटोस आणि
टाच न दिसणारे शूज घाला.
यामध्ये मखमली किंवा लेदर शूज घालणे टाळा.
५. सोल्ड आणि चमकदार रंगाचे फ्लिप-फ्लॉप देखील
पावसाळ्यासाठी योग्य पर्याय आहेत.
आपले पाय बॅक्टेरियापासून वाचवण्यासाठी
आणि त्यांना कोरडे ठेवण्यासाठी वॉटरप्रूफ मोजे घाला.
Read also: पावसाळ्यात अशी राखा केसांची निगा.. (ajinkyabharat.com)