दोषींवर कारवाई करण्याची मागणी
संपूर्ण भारतात वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेमध्ये
Related News
मुंबई-अमरावती विमानसेवा सुरू; विदर्भवासीयांसाठी वेगवान प्रवासाचा नवा पर्याय
अकोला शहरात आता ५ दिवसाआड पाणीपुरवठा
नाशिकमध्ये सातपीर दर्गा हटविण्यावरून हिंसाचार;
अकोटफैल परिसरात लुटमार करणाऱ्या ‘शेट्टी टोळी’चा पर्दाफाश; चार सराईत आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
मेळघाटात पर्यटकांसमोर दीड तास ‘लेडी ऑफ लेक’चा रुबाब; निसर्गप्रेमींच्या आनंदाला पारावर नाही
“राज्यातील सरकार ही लुटारू रचना” – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
भारतमाला एक्सप्रेस हायवेवर ज्वलनशील केमिकलने भरलेला टँकर उलटला;
सीकर कृषी मंडीत भीषण आग;
हनुमान जयंतीनिमित्त भव्य धार्मिक आयोजन – भक्तांनी घेतला आनंद
पातूर येथे उत्साहात गुरु-शिष्य जयंती साजरी
दिल्ली विमानतळावर तात्पुरता बदल: T2 टर्मिनल बंद,
श्रीनगर – अमरनाथ यात्रा 2025 साठी नोंदणी प्रक्रियेची सुरुवात झाली आहे…
अनियमितता झाल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला असून
या अनियमिततेची चौकशी करून
दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करीत गुरुवारी
काँग्रेस प्रणित एनएसयूआयच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर
निषेध करीत धरणे आंदोलन करण्यात आले.
आज महागाईच्या काळात पालक कर्ज काढून आपल्या पाल्याला
डॉक्टर करण्याकरता जीवाचे रान करतात.
अशा परिस्थितीत परीक्षा घेणारी यंत्रणा जर याकडे लक्ष देत नसेल तर
निवृत्ती न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करून सखोल चौकशी होऊन
संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी
व नीट परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले
एखाद्या शाळेप्रमाणे बाकडे व डेक्स टाकून ब्लॅक बोर्ड सह घंटा वाजवून
नीटच्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
या धरणे आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Read also : https://ajinkyabharat.com/special-planning-by-state-transport-corporation-for-pandharpur-yatra/