राहुल कुलट यांना वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीची मानद डॉक्टरेट जाहीर, अकोटचा गौरव वाढला

राहुल कुलट

अकोट : येथील पत्रकार, समाजसेवक राहुल कुलट यांच्या सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन वॉशिंग्टन डिजिटल युनिव्हर्सिटी तर्फे “सोशल वर्क (सामाजिक कार्य)” या क्षेत्रातील मानद डॉक्टरेट जाहीर करण्यात आली आहे.राहुल कुलट यांना ही मानद पदवी 27 नोव्हेंबर रोजी, नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात प्रदान केली जाणार आहे.

राहुल कुलट हे मागील दहा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत असून, राष्ट्रीय पत्रकार मित्र संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. आजवर त्यांना विविध राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून, वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी कडून जाहीर झालेल्या या मानद डॉक्टरेटमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

read also : https://ajinkyabharat.com/husband-wife-relationship-mistakes-5-dangerous-mistakes-that-should-be-made-otherwise-the-wife-will-get-angry/

Related News

Related News