राहुल कुलट यांना वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीची मानद डॉक्टरेट जाहीर, अकोटचा गौरव वाढला
अकोट : येथील पत्रकार, समाजसेवक राहुल कुलट यांच्या सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन वॉशिंग्टन डिजिटल युनिव्हर्सिटी तर्फे “सोशल वर्क (सामाजिक कार्य)” या क्षेत्रात...
