अकोला जिल्यात गोवंश ची तस्करी मोठ्या संख्येने होत असल्याचे दिसून येत आहे,
अशातीलच एक घटना बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीत
Related News
आमदार अमोल मिटकरी त्यांच्या निवासस्थानी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा
बाळापूरमधील तीन रहिवाशांचा मृत्यू.
ज्वारी काढणीच्या कामात नागाचा साक्षात्कार
बोरगाव मंजू येथे गोवंशाला जीवनदान.
उन्हाळी क्रिकेट शिबिराचा समारोप.
“इंग्लंडचा रणसंग्राम! पहिल्याच दिवशी 498 धावा,
श्री परशूराम जयंती साजरी करण्यासाठी अकोला शहरात भव्य शोभायात्रा आयोजित.
शिवसेना (ठाकरे गट) चे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर अर्ज फेटाळला
छत्रपती संभाजीनगरमध्ये भरधाव कारची धडक;
बीअरच्या बाटलीने ३६ वार:
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
बोर्डी नदीपात्र कोरडेठाक; सहा गावांतील नागरिकांची पातुर तलावातून पाणी सोडण्याची मागणी
पाहायला माळली, एका मालवाहू वाहन व प्रवासी
वाहनामध्ये समोरासमोर धडक झाल्याची घटना रविवारी सकाळी राष्ट्रीय
महामार्गावर घडली. अपघातग्रस्त मालवाहू वाहनातून गोवंश तस्करी होत
असल्याचे दिसून आले. यावेळी बोरगाव मंजू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत
गोवंशाला ताब्यात घेतले, गोवंशाच्या अवैध वाहतूकप्रकरणी
पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. वाहन क्रमांक एमएच ३० पी ९२४१ ही राष्ट्रीय महामार्गावरून जात
असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालवाहू वाहन क्रमांक एमएच ३० बीडी ३७३९ ही
अकोलाकडे जात होती. या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली.
यानंतर मालवाहू वाहनचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. मात्र,
त्याला पाठलाग करून ढगा फाट्याजवळ त्याला पोलिसांनी पकडले. या घटनेची माहिती
बोरगाव मंजू पोलिसांना मिळाली. यावरून पोलिस हेडकॉन्स्टेबल योगेश काटकर,
किशोर पवार यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. यावेळी मालवाहू वाहनात
विनापरवाना निर्दयीपणे आठ बैलांना कोंबून कत्तलीकरिता घेऊन जात असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.
यावरून पोलिसांनी आठ बैलांसह मालवाहू गाडी असा एकूण ८ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.
याप्रकरणी शेख समीर, त्याचा साथीदार शेख रहेमान या
दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
Read Also