तेल्हारा: तेल्हारा शहरात पंचगव्हाण फाट्या समोर अंदाजे 100–150 मीटर अंतरावर एका गाडीने पलटी घेतली, ज्यामुळे एका पदाधिकाऱ्याचा मृत्यू झाला आणि पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.या अपघातात मृत्यू झालेला कार्यकर्ता अक्षय कैलास म्हसाळ असून, जखमींमध्ये अनिकेत ढवळे (शिवसेना शिंदे गट तेल्हारा शहर प्रमुख), निखिल हिवराळे (शहर उपाध्यक्ष), अंकुश खंडारे, राजेश गावत्रे आणि शिवराम गिरी यांचा समावेश आहे. सर्व जखमींवर अकोल्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनाक्रमानुसार, एर्टिगा गाडीने (MH-15-FT-0179) परतत असताना, रात्री सुमारे 10.30 वाजता गाडीवरील नियंत्रण अचानक सुटल्यामुळे पलटी झाली. अपघात इतका भयानक होता की गाडी एका शेतात पडली आणि मोठे नुकसान झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले.पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास ठाणेदार तुनकलवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
read also : https://ajinkyabharat.com/viman-hotel-innovative-tourism-experience-in-ujjain-%e2%82%b9-40-lakhs/
Related News
5 कोटी दे, नाहीतर… गोल्डन मॅनला खतरनाक गँगचा कॉल, पुणे हादरलं
पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ; सनी नाना वाघचौरेला थेट जीवे मारण्याची धमकी
पिंपरी-चिंचवड परिसरात ‘ग...
Continue reading
अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील सायत फाट्यावर बुधवारी रात्री भीषण रस्ते अपघाताची हृदयद्रावक घटना घडली. स्थानिक रहिवाशांच्या आण...
Continue reading
शेगाव प्रतिनिधी | दि. 28 जानेवारी 2026
शेगाव तालुक्यातील हिंगणा वैजनाथ शिवारात असलेल्या नवनाथ महाराजांच्या मंदिरातील मूर्तींची अज्ञात व्यक्तींनी केलील्या तोडफोडीची घटना परिसरात
Continue reading
मूर्तिजापूर आगारात शुक्रवार (ता. १६) रोजी इंधन बचत मासिक मोहिमेचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मूर्तिजापूरचे निद...
Continue reading
मूर्तिजापूर प्रतिनिधी:माना ते कुरुम रेल्वे स्थानक दरम्यान, ग्राम रामटेक जवळील डाऊन रेल्वे लाईनवर ११ जानेवारीच्या रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास एका अज्ञात इसमाचा दुर्दैवी मृत्यू ...
Continue reading
Malkapur प्रशासनाचा अवैध रेती माफियांवर जोरदार कारवाई
Malkapur – अवैध रेती उपसा आणि वाहतुकीमुळे महसूल व पर्यावरणास मोठा धोका निर्माण करणाऱ्या रेती मा...
Continue reading
धाराशिव जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. कळंब तालुक्यातील ईटकुर गावात अवघ्या ३६ वर्षांच्या तरुणाने...
Continue reading
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील भरड्याची वाडी येथे आदिवासी कुटुंबाशी संबंधित एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका 45 वर्षीय महिलेवर आरोप आहे...
Continue reading
घरगुती वादातून थरारक हत्या; पत्नीवर खलाने केला हल्ला
राज्याला हादरविणारी धक्कादायक घटना अमरावती शहरातील राजापेठ ठाण्याच्या हद्दीत घडली. गणपतीनगर परिसरात दोन दिवसांपूर्वी एका विवाह...
Continue reading
बोरगाव मंजू – राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू नवीन बायपासच्या जवळ उभ्या कारला ट्रकने धडक दिली. सुदैवाने कारमध्ये चारही प्रवासी बाहेर असल्यामुळे म...
Continue reading
बाळापूर तालुक्यात युवकाची निर्घृण हत्या; मित्राच्या वादात मध्यस्थी करायला गेलेल्या गौरव बावस्कारचा जागीच मृत्यू, परिसरात दहशतीचे वातावरण
Continue reading