बोरगाव मंजू नवीन बायपासवर उभ्या कारला ट्रकची धडक; मोठा अपघात टळला
बोरगाव मंजू – राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू नवीन बायपासच्या जवळ उभ्या कारला ट्रकने धडक दिली. सुदैवाने कारमध्ये चारही प्रवासी बाहेर असल्यामुळे मोठा अपघात टळला. ही घटना १ डिसेंबर...
