शेतकरी–शेतमजुरांच्या सुखासाठी बाप्पाला साकडे
यवतमाळ- महाराष्ट्र हे संपन्न राज्य असूनही काही भागात अतिवृष्टीमुळे शेतकरी व शेतमजूर चिंतेत आहेत.
या पार्श्वभूमीवर राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आ
पल्या निवासस्थानी श्री गणेशाची स्थापना करून शेतकरी,
Related News
संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश; उमरखेड-महागावात शिवसेनेची ताकद वाढलीराज्याच्या राजकारणात ...
Continue reading
मोठी बातमी! महाविकास आघाडीत फूट पडण्याचे संकेत? काँग्रेसकडून थेट मविआतून बाहेर पडण्याचा प्रस्ताव, राजकारणात खळबळ
राज्यातील राजकीय वर्तुळातून एक मोठी आण...
Continue reading
पुणे राजकारणात मोठा हलकल्लोळ: मविआ बैठकीत ऐक्याऐवजी तणावाचे वातावरण
पुणे शहरातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म...
Continue reading
पोहरादेवी येथील ‘बणजारा विरासत’ संग्रहालयाची मंत्री संजय राठोड यांच्याकडून पाहणी; विकासकामांचा घेतला सविस्तर आढावा
वाशिम, दि. ३० मे : राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यां...
Continue reading
MLC Election 2026 : प्रसिद्ध डॉक्टर विवेक नावंदर यांना उमेदवारी; परभणी-हिंगोलीत रंगणार शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना
परभणी : राज्यातील स्थानिक स्...
Continue reading
राजकारण तापलं! हर्षवर्धन सपकाळांनी मोदींना पुन्हा सुनावलं : राज्यातील राजकारणाचा स्तर दिवसेंदिवस अधिक आक्रमक होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील सं...
Continue reading
Nanded MLC Seat 2026 : अशोक चव्हाणांचा ‘मास्टरस्ट्रोक’? अमरनाथ राजुरकरांच्या उमेदवारीसाठी जोरदार लॉबिंग
राज्यात विधानपरिषद निवडणुकीचा बिग...
Continue reading
संजय राठोड यांच्या कार्यालयातून 80 हजारांची धक्कादायक चोरी : मुंबईतील मंत्रालय पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. राज्याच्या प्रशासनाचा कणा मानल्या जाणाऱ्या मंत्रालयातच चो...
Continue reading
शरद पवार यांच्या बैठकीत राजकीय रणनिती ठरली; पक्षाच्या भविष्यासाठी मोठे निर्णय
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच केंद्रस्थानी असलेले ज्येष्ठ नेत...
Continue reading
सुषमा अंधारेंचा संताप! विकास लवांडेंवरील शाईफेक प्रकरणात सरकारवर जोरदार हल्लाबोल
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे
Continue reading
महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगलेच तापले असून महाविकास आघाडीमध्ये (मविआ) संभाव्य उमेदवारांबाबत मोठ्या...
Continue reading
दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होणार का? शरद पवारांनी स्पष्ट केलं चित्र; चर्चेवर अखेर पडदा
अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा
Continue reading
शेतमजूर आणि सर्वसामान्यांच्या सुख–समृद्धीची प्रार्थना केली.
आज (बुधवार) सकाळी भक्तीमय वातावरणात राठोड कुटुंबाने श्री गणेशाची स्थापना केली.
यावेळी संजय राठोड, त्यांची पत्नी शीतल राठोड व मुलगा सोहम राठोड यांनी गणेश पूजन केले.
स्थानिक पोस्टल ग्राऊंडवरून मूर्ती आणताना छत्रपती ढोल–ताशा पथकाने वातावरण दणाणून सोडले.
चाहते व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बाप्पाचे आगमन अतिशय उत्साहात झाले.
माध्यमांशी बोलताना पालकमंत्री राठोड म्हणाले, “गणेशोत्सव हा आनंदाचा सण आहे.
श्री गणेशाचे आगमन जसे सुखदायी असते तसेच राज्यातील जनतेच्या जीवनात आनंद,
समृद्धी आणि निरोगी आयुष्य लाभावे, यासाठी मी बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली आहे.”
या प्रसंगी शेखर राठोड, विकास क्षीरसागर, अमित मेहरे, घनश्याम नगराळे, संजय हातगावकर,
गजानन इंगोले, सचिन चव्हाण, स्वप्नील राठोड आदी उपस्थित होते.
read also:https://ajinkyabharat.com/jc-hyshaculchaya-ajinkya-gadgene-dine-adarsh-u200bu200bsamaj/