अकोल्यात श्री सत्यसाई सेवा समितीच्या गुरुपौर्णिमा विशेष कार्यक्रमाचे भव्य आयोजन

अकोल्यात श्री सत्यसाई सेवा समितीच्या गुरुपौर्णिमा विशेष कार्यक्रमाचे भव्य आयोजन

देवरी प्रतिनिधी

अवघ्या महाराष्ट्रामध्ये गुरुपौर्णिमा ही अध्यात्मिक क्षेत्रातील पवित्र मानले जाते त्यानिमित्तानेश्री सत्यसाई सेवा

समिती सेवा स्वरूपामध्ये पूर्ण जगामध्ये काम करते या संस्थेचे मूळ तत्व जनसामान्यांना

Related News

न्याय व जनकल्याण हा उदात्त हेतू ठेवून आजही समिती कार्यरत आहे.

पार पडलेल्या गुरु पौर्णिमेच्या दिवशी श्री सत्यसाई सेवा समिती अकोला यांच्यावतीने साई कुलवंत हॉलमध्ये

ह भ प सांप्रदायिकते मधीलकिर्तन कारांचीपरंपरा कायम ठेवून त्याला अधिकवाव मिळावा अनेक

नामवंत कीर्तनकार निर्माण व्हावे व सांप्रदायिकतेचा मूर्तमेढ वाढावी या उदात्त हेतूने हा कार्यक्रम

राबविण्यात आला यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमातील गवळणी. गोंधळ .आणि भारुड असे विविध कार्यक्रम बाल विद्यार्थी विद्यार्थिनी

यांच्या माध्यमातून सादर करण्यात आले. तेव्हा सर्व विद्यार्थ्यांचा मानसन्मान सुद्धा श्री सत्यसाई सेवा समितीच्या वतीने पार पाडण्यात आला.

श्री सत्यसाई सेवा समिती.महाराष्ट्राचे आध्यात्मिक अध्यक्ष नितीन दादा देशपांडे व जिल्हाध्यक्ष किशोर

भाऊ रत्नपारखी प्रवीण दादा प्रशांत जोशी दिनेश दहिकर मानवी समितीचे जावरकर गुरुजी सत्यसाई सेवा

समितीचे प्रसिद्धीप्रमुख सुनील भाऊ सरोदे..अश्विनीताई मेहरे स्वातीताई घाडगेसीमाताईदेशपांडे यांनी

हाकार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरता मोलाची कामगिरी बजावली त्यामुळे समितीच्या वतीने सर्वांचे मनःपूर्वक कौतुक करण्यात आले.

Read Also : https://ajinkyabharat.com/rajamadhyaye-aaye-musadhar-paus-kevha-aani-konatya-jilaya-2/

Related News