उरळ पोलिसांची जुगार अड्यावर धाड!

उरळ पोलिसांची जुगार अड्यावर धाड!

चंदन जंजाळ

बाळापूर:- तालुक्यातिल निबां फाटा वर अवैद्य धंदे मोठ्या प्रमाणात जोर दरत आहे.

कुठे गावात तर कुठे शाळेच्या प्रणागणा तर काही ठिकाणी गावामध्ये गावठी दारु चे खुलेआम विक्री सुरु असल्याने तरुणाई व्यसनाधीन होत चालली आहे.

Related News

याला आळ घालण्यात यावे म्हणून कित्येकने तक्रारी केल्याची माहीती मिळाली.

परंतु नुकतीची बदली होवून आलेले उरळ पोलिस स्टेशनचे ठाणेदार यानी दोन दिवसात समाज हिताच्या कारवाया केल्या.

तर दि ७ / ७ रोजी निबां फाट्या जवळील ग्राम लोहारा येथील दिलीप दिनकर मोरे वय ३८ लोहारा येथे जुगार अड्यावर धाड टाकून एकास पकडले

त्या व्यक्तीस कडून नगद रक्कम १६३० रु व जुगार साहित्य जप्त केले.

तर ग्राम हात्ता येथील सुमेध परसराम दामोदर वय ४५ निबां फाट्यावर जुगार चालविणारास धाड टाकू पकडले या व्यक्ती

कडुन ५८० रु व जुगार साहीत्य पोहेकॉ राजाभाऊ बचे, पोह १२९२, पोह संतोष भोजने राजेश्वर सोनोने यानी ठाणेदार कांबळे यांच्या मार्गदशना खाली वरील

जुगारी पकडून साहित्य हस्तगत केल्याने बऱ्याच ठिकाणी ठणेदार पंकज कांबळे यांचे कौतुक केले जात आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/bricsver-trump-yancha-toriff-bomb-bharatlahi-fatka-basnar/

Related News