मुर्तीजापूर (अकोला) –
राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वरील बाबुळगाव जहागीर, एमआयडीसी अकोला परिसरात २९ जून रोजी दुपारी स्पेन गार्डन समोर भीषण अपघात घडला.
गुजरातहून नागपूरकडे माती घेऊन जाणारा मोठा कंटेनर (क्र. GJ-12-BZ-9965) अचानक पलटी झाला.
Related News
घरी बनवा नैसर्गिक नाईट क्रीम – चेहरा राहील ताजेतवाने आणि चमकदार
घरी बनवा नैसर्गिक नाईट क्रीम : आजच्या धावपळीच्या जीवनात आपली त्...
Continue reading
नारळ पाणी की ऊसाचा रस: उन्हाळ्यात शरीरासाठी कोणते पेय अधिक फायदेशीर?
उन्हाळा म्हणजे थोडी जास्त तापमानामुळे शरीराला हायड्रेट ठेवण्याची काळजी घेण्याची ...
Continue reading
श्रीगोंदा तालुक्यात भीषण अपघात; पातुर तालुक्यातील एकाच कुटुंबातील तिघांसह चौघांचा जागीच मृत्यू
विठ्ठल महल्ले, अकोला : श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव श...
Continue reading
महागाई मोजण्याचा नवा फॉर्म्युला: अन्नावर कमी, डिजिटल सेवांवर जास्त खर्च
भारतातील किरकोळ महागाईचे गणित आता पूर्णपणे बदलले आहे. आर्थिक नियामकांनी जानेव...
Continue reading
मुंबई महापालिकेचा ८० हजार कोटींचा अर्थसंकल्प उद्या सादर; या विभागांना भरीव निधी मिळण्याची शक्यता
आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाणारी
Continue reading
IPL 2026: शेड्यूलवर मोठा अपडेट, BCCI ने घ्यायचा निर्णय; संपूर्ण क्रिकेटविश्व राहणार हैराण
क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का देणारी बातमी आली आहे. आगामी IPL 202...
Continue reading
ओला इलेक्ट्रिकचा शेअर 157 रुपयांवरून 29 रुपयांवर घसरला; कमकुवत आर्थिक निकालांचे मोठे परिणाम
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्सने पुन्हा एकद...
Continue reading
मोठा निर्णय: केरळ राज्याचे नाव आता “केरळम”
केंद्र सरकारने देशातील एका महत्त्वाच्या राज्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. ही बातमी ऐकून देशभरातील नागरिकांमध्ये उत्सुकता न...
Continue reading
आजचा सोन्याचा दर: गेल्या 24 तासांत मोठी वाढ, 10 ग्रॅम सोने पोहोचले 1,64,388 रुपये
सोन्याचे दर गेल्या काही काळापासून सतत वाढत आहेत आणि गेल्या 24 तासांत ...
Continue reading
तुमचे शरीर “सामान्य” असले तरीही अस्वस्थ वाटत आहे? डॉक्टरच्या मते शरीराला रीसेंटची गरज दर्शवणारी 10 चिन्हे
कधी तुम्ही डॉक्टरकडे गेला आणि सर्व तपासण्या “साम...
Continue reading
हिना खानने इफ्तारसाठी बनवले पारंपरिक फिरणी, चाहत्यांना दिला स्वादिष्ट अनुभव
हिना खान ही अभिनेत्री फक्त अभिनय कौशल्यासाठीच नाही, तर तिच्या पाककौशल्यास...
Continue reading
लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी; जानेवारीचा हप्ता लवकरच जमा होणार – आदिती तटकरे
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी : महाराष्ट्रातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. राज्य ...
Continue reading
अपघात इतका भयानक व धास्तीजनक होता की दृश्य पाहून अंगावर शहारे यावेत!
समोर अचानक ऑटो व दुचाकी आल्याने चालकाने ब्रेक मारले आणि वाहनावर नियंत्रण सुटले.
कंटेनर थेट महामार्गावर उलटून पडल्याने दोन्ही बाजूची वाहतूक तासाभरासाठी पूर्ण ठप्प झाली.
कंटेनरमध्ये माती भरलेली होती. धूळ उडताच स्थानिक नागरिकांची गर्दी झाली आणि काही अफवांमुळे लुटीचा प्रयत्न केला गेला.
काही समाजकंटकांनी ट्रकमध्ये मौल्यवान माल असल्याचा गैरसमज करून
चालकावर वाद घालण्याचा प्रयत्न केला, मात्र कंटेनरमध्ये माती असल्याचे समजताच गर्दी शांत झाली.
घटनास्थळी 1033 राष्ट्रीय महामार्ग आपत्कालीन सेवा तत्काळ दाखल झाली.
एकनाथ इगळे, ओम खाडे, हर्षल गीरे, सुमित गीरे, ऋषिकेश भाकरे यांनी मदतकार्य सुरू केले.
पो.ठाणेदार वैशाली मुळे, ए.एस.आय जामनिक, पो.कॉ. इंगोले, गुजर, कांदे, आगरकर यांनी कंटेनर हटवून वाहतूक सुरळीत केली.
सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, तरीही घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले.
वाढती वाहतूक, वेगवान वाहनांची गर्दी आणि अपुऱ्या सुरक्षायंत्रणेमुळे असे अपघात
सातत्याने घडत असल्याने प्रशासनाने वेळीच कठोर पावले उचलणे अत्यावश्यक झाले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/lpg-darat-couple-commercial-cylinder-58-50-rupees/