अकोट
एम.आय.टी.कॉलेज पुणे द्वारा आयोजित वैश्विक मूल्यादिष्ठीत परीक्षेमध्ये श्री शिवाजी विद्यालय अकोटची गौरी
गोपाल मुंडोकार हि विदर्भातून प्रथम आल्याबद्दल तिला २५ हजार रुपये रोख ,गोल्ड मेडल ,प्रमाणपत्र
Related News
Qatar LNG Plant Explosion : कतारमधील रास लाफान औद्योगिक शहरातील बरजान परिसरात झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. या दुर्दैवी घटनेत 13 जण...
Continue reading
अकोला : दिव्यांग बांधवांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दिव्यांग सोशल फाउंडेशन, अकोला आणि तारा प्रीमियम एक्झिबिशन य...
Continue reading
1990 मध्ये दहशतवादामुळे विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांच्या 39 वर्षांनंतरच्या काश्मीर पुनरागमनाची भावनिक कहाणी. माता खीर भवानी यात्रेद...
Continue reading
कीर स्टार्मर यांचा राजीनामा : युरोपमधून एक मोठी आणि धक्कादायक राजकीय घडामोड समोर आली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी पंतप्रधानपदासह लेब...
Continue reading
सिंधू जल कराराच्या मुद्द्यावरून भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर घेरण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न उलट त्यांच्याच अंगलट आल्याचे चित्र संयुक्त राष्ट्राच्या मं...
Continue reading
दुबईहून परतलेल्या भारतीय तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दुबईची स्वच्छता, शिस्त, ट्रॅफिक नियम, एमिराती कार्ड आणि भारताशी केलेल्या तुलनेमुळ...
Continue reading
मुकेश खन्नांचा मोठा यू-टर्न? समय रैनासोबत जाहिरातीनंतर 7 कारणांनी नेटकऱ्यांचा संताप उसळला
गेल्या काही महिन्यांपासून वादांच्या भोवऱ्यात असलेला स्...
Continue reading
स्वित्झर्लंडमधील लेक लुसर्न येथे सुरू असलेल्या अमेरिका-इराणमधील महत्त्वपूर्ण राजनैतिक चर्चेदरम्यान अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी क...
Continue reading
राहुल गांधी यांनी रायबरेलीतील सभेत भारतासमोर मोठे आर्थिक संकट उभ...
Continue reading
रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या विवाह सोहळ्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांच्यासोबत केलेल्या आत्मीय वा...
Continue reading
Kalyan Crime News 2026: 15 वर्षीय मुलीवर अत्याचार; 2 वृद्ध आरोपी अटकेत, धक्कादायक घटनेने शहर हादरले
कल्याणमध्ये 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवरील कथित ...
Continue reading
तर कु.वैभवी अकोटकर विदर्भातून पाचवी आल्याबद्दल ५ हजार रुपये रोख , प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन कार्यक्रमाचे प्रमुख
पाहुणे शिक्षण राज्यमंत्री पंकजजी भोयर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
प्रा डॉ विश्वनाथ कराड सन्माननीय पाहुणे म्हणून के बी पाटील तर प्रमुख उपस्थिती डॉ राहुल कराड व प्रा स्वाती चाटे यांची होती.
याबद्दल यशस्वी विद्यार्थिनीचे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धनजी देशमुख,
उपाध्यक्ष ॲड . गजाननराव पुंडकर व केशवराव मेतकर, कोषाध्यक्ष दिलीप बाबू इंगोले ,
कार्यकारिणी सदस्य सुरेशदादा खोटरे व केशवराव गावंडे, संस्थेचे सचिव विजयराव ठाकरे, शाळा तपासणी अधिकारी प्रकाशजी अंधारे ,
मुख्याध्यापक संजय वालसिंगे, उपमुख्याध्यापक भास्कर खंडारे, पर्यवेक्षिका अंजली गावंडे ,
क्रीडा शिक्षक शरद हिंगणकर तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
Read Also : https://ajinkyabharat.com/bordi-gram-panchayat-exhausted-accessory-mineral-punishment-case/