अकोला | २६ जून २०२५
जागतिक अंमली पदार्थविरोधी दिनानिमित्त अकोला जिल्हा पोलिसांच्या वतीने ‘MISSION उडान – व्यसनमुक्तीची एक संकल्प मोहिम’
या जनजागृती उपक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले.
Related News
काराकस (व्हेनेझुएला) : दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलामध्ये बुधवारी रात्री धरणीचा अक्षरशः महाकोप पाहायला मिळाला. अवघ्या 39 सेकंदांच्या अंतराने 7.2 आण...
Continue reading
7 भन्नाट कारणं! विद्या बालनच्या मराठी रीलने जिंकली चाहत्यांची मनं; 'काय लागतं जगण्यासाठी?' डायलॉगने सोशल मीडियावर धुमाकूळ
बॉलिवूडमध्ये आपल्या दमद...
Continue reading
Lucknow Fire : ज्या ऑफिसात प्रेम फुललं, तिथेच निलेश-अनामिकाचा शेवट; लग्नाआधीच स्वप्नांची राखरांगोळीउत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे घडलेल्या भ...
Continue reading
मोठा बदल 2026: P-CBDC मुळे शेतकऱ्यांना थेट डिजिटल अनुदान; अकोल्यात विशेष कार्यशाळा
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) प्रोग्रॅमेबल सेंट्रल बँक डिजिटल करन्सी ...
Continue reading
Success Story: अवघ्या 4 महिन्यांत 2 कोटींची विक्री; पती-पत्नीच्या भन्नाट रील्स स्ट्रॅटेजीने घडवला मोठा चमत्कार
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा योग्य वा...
Continue reading
एका क्लिकवर Marriage Certificate डाउनलोड करा; सरकारी कार्यालयाच्या फेऱ्यांपासून सुटका, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
देशात डिजिटल सेवांचा...
Continue reading
कल्याण : अन्न आणि औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवायांमुळे अनेक बेकायदा व्यवसायांवर गदा आली आहे. गुटखाविरोधातील कठोर ...
Continue reading
Qatar LNG Plant Explosion : कतारमधील रास लाफान औद्योगिक शहरातील बरजान परिसरात झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. या दुर्दैवी घटनेत 13 जण...
Continue reading
अकोला : दिव्यांग बांधवांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दिव्यांग सोशल फाउंडेशन, अकोला आणि तारा प्रीमियम एक्झिबिशन य...
Continue reading
1990 मध्ये दहशतवादामुळे विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांच्या 39 वर्षांनंतरच्या काश्मीर पुनरागमनाची भावनिक कहाणी. माता खीर भवानी यात्रेद...
Continue reading
कीर स्टार्मर यांचा राजीनामा : युरोपमधून एक मोठी आणि धक्कादायक राजकीय घडामोड समोर आली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी पंतप्रधानपदासह लेब...
Continue reading
या उपक्रमाअंतर्गत मोटारसायकल रॅली आणि पथनाट्य सादरीकरणाच्या माध्यमातून
अंमली पदार्थांविरोधात प्रभावी जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमाची संकल्पना अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक (IPS) यांची होती.
मोटारसायकल रॅलीद्वारे व्यसनमुक्तीचा जागर
सकाळी १०:३० वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय, अकोला येथून मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.
“SAY NO TO DRUGS” या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
पथनाट्य सादरीकरण – जनजागृतीचा प्रभावी मार्ग
संध्याकाळी ४:०० वाजता टॉवर चौक आणि ६:०० वाजता रेल्वे स्टेशन
चौक येथे पथनाट्य सादर करण्यात आले.
यामध्ये अंमली पदार्थांचे गंभीर दुष्परिणाम प्रभावीपणे सादर करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमास जिल्हाधिकारी श्री. अजित कुंभार, महानगरपालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने, पोलिस अधीक्षक श्री. अर्चित चांडक (IPS),
अतिरिक्त पोलिस अधीक्षक श्री. सतीश कुलकर्णी, तसेच महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक श्री. योगेश कुंभेशकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या सर्व मान्यवरांनी युवकांना व्यसनमुक्त राहण्याचे आवाहन करत ‘मिशन उडान’चे कौतुक केले.
सहकार्य संस्थांचा मोलाचा सहभाग
कार्यक्रमात साने गुरुजी कला व सांस्कृतिक क्रीडा बहुउद्देशीय मंडळ, पातुर, नाट्यकर्मी युवा मंच, अकोला,
आणि एन्करेज एज्युकेशनल फाउंडेशन, अकोला या संस्थांनी सहभाग घेतला.
सकारात्मक प्रतिसाद
‘मिशन उडान’ मोहिमेला अकोला शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अकोला पोलिसांनी “सेवेत सदैव तत्पर”
हे ब्रीद जपत व्यसनमुक्त समाजनिर्मितीकडे एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले.
Read Also : https://ajinkyabharat.com/rajeshwar-mandirchaya-vikasavarun-allegations/