संग्रामपूर प्रतिनिधी | २३ जून २०२५
उन्हाळी सुटीनंतर शाळांना नवचैतन्य लाभले असताना, संत गुलाबबाबा विद्यालय व न्यू इंग्लिश प्रायमरी स्कूल,
संग्रामपूर येथे विद्यार्थ्यांसाठी साजरा करण्यात आलेल्या ‘विद्यार्थी प्रवेश उत्सव’ कार्यक्रमात
Related News
Splitsvilla 16 : आज होणार एलिमिनेशन? एपिसोड 24 OTT वर 1 मार्चला सायंकाळी 7 वाजता
लोकप्रिय डेटिंग रिअॅलिटी शो MTV Splitsvilla चा 16वा ...
Continue reading
Bigg Boss Marathi 6 : रोशन भजनकरच्या घराबाहेरच्या भावनिक पोस्टने चाहत्यांच्या मनात केली घरातली आठवण जिवंत
Bigg Boss Marathi Season 6
Continue reading
घरी बनवा नैसर्गिक नाईट क्रीम – चेहरा राहील ताजेतवाने आणि चमकदार
घरी बनवा नैसर्गिक नाईट क्रीम : आजच्या धावपळीच्या जीवनात आपली त्...
Continue reading
नारळ पाणी की ऊसाचा रस: उन्हाळ्यात शरीरासाठी कोणते पेय अधिक फायदेशीर?
उन्हाळा म्हणजे थोडी जास्त तापमानामुळे शरीराला हायड्रेट ठेवण्याची काळजी घेण्याची ...
Continue reading
श्रीगोंदा तालुक्यात भीषण अपघात; पातुर तालुक्यातील एकाच कुटुंबातील तिघांसह चौघांचा जागीच मृत्यू
विठ्ठल महल्ले, अकोला : श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव श...
Continue reading
महागाई मोजण्याचा नवा फॉर्म्युला: अन्नावर कमी, डिजिटल सेवांवर जास्त खर्च
भारतातील किरकोळ महागाईचे गणित आता पूर्णपणे बदलले आहे. आर्थिक नियामकांनी जानेव...
Continue reading
मुंबई महापालिकेचा ८० हजार कोटींचा अर्थसंकल्प उद्या सादर; या विभागांना भरीव निधी मिळण्याची शक्यता
आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाणारी
Continue reading
IPL 2026: शेड्यूलवर मोठा अपडेट, BCCI ने घ्यायचा निर्णय; संपूर्ण क्रिकेटविश्व राहणार हैराण
क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का देणारी बातमी आली आहे. आगामी IPL 202...
Continue reading
ओला इलेक्ट्रिकचा शेअर 157 रुपयांवरून 29 रुपयांवर घसरला; कमकुवत आर्थिक निकालांचे मोठे परिणाम
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्सने पुन्हा एकद...
Continue reading
मोठा निर्णय: केरळ राज्याचे नाव आता “केरळम”
केंद्र सरकारने देशातील एका महत्त्वाच्या राज्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. ही बातमी ऐकून देशभरातील नागरिकांमध्ये उत्सुकता न...
Continue reading
आजचा सोन्याचा दर: गेल्या 24 तासांत मोठी वाढ, 10 ग्रॅम सोने पोहोचले 1,64,388 रुपये
सोन्याचे दर गेल्या काही काळापासून सतत वाढत आहेत आणि गेल्या 24 तासांत ...
Continue reading
तुमचे शरीर “सामान्य” असले तरीही अस्वस्थ वाटत आहे? डॉक्टरच्या मते शरीराला रीसेंटची गरज दर्शवणारी 10 चिन्हे
कधी तुम्ही डॉक्टरकडे गेला आणि सर्व तपासण्या “साम...
Continue reading
प्राचार्य अशोक (भाऊसाहेब) थोटांगे यांनी विद्यार्थ्यांना यशाचा मूलमंत्र दिला.
“जिद्द, चिकाटी आणि महत्त्वाकांक्षा हे त्रिसूत्र अंगीकारले तर यश नक्की आहे.
यशासाठी कोणताही शॉर्टकट नसतो, कठोर परिश्रम हेच अंतिम साधन आहे,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पुंडलिकराव रहाटे व कार्याध्यक्ष पद्माकर मारोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
दीपप्रज्वलन व भारतमातेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ढोल-ताशांच्या गजरात
नवोदित विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन औक्षण करण्यात आले. नंतर मिठाई व पुस्तक संचाचे वाटप करण्यात आले.
संस्थेचे सचिव गोपाल रहाटे यांनी नव्या सत्राची माहिती देत, ज्या विद्यार्थ्यांचे पालक हयात नाहीत, त्यांची जबाबदारी संस्था घेईल असे जाहीर केले.
प्रास्ताविक आशिष चरखे यांनी, संचालन सुधीर मानकर व दीपाली रहाटे यांनी केले.
कार्यक्रमासाठी संदीप राऊत, रामेश्वर वानखडे, वर्षा सातव, दीपक मोहड यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर
कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पसायदान घेवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Read Also : https://ajinkyabharat.com/rugmanikhe-kutrayala-bhil-dil-dil-sorial-mistress-keys/