21 जून
आज जगभरात 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
पण ही तारीख नेमकी का निवडली गेली, यामागील कारण आता उघड होतंय.
Related News
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
बोर्डी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार : सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त
इंझोरी महसूल मंडळात २०० एकरांवर दुबार पेरणीचे संकट
“आपके नाम से हर शख्स…” शिंदेंचा शेर आणि ‘जय गुजरात’ घोषणेने चर्चांना उधाण!
सेंट पॉल्स अकॅडमी ,अकोट येथे शाळेचा स्थापना दिवस उत्साहात साजरा
गजानन नागरी पतसंस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार? ठेवीदारांची गर्दी, उपनिबंधकांकडे तक्रार
शाळेचा पहिला ‘आनंददायी’ दिवस !
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात :
नागपूरमध्ये वैद्यकक्षेत्राची क्रांती : कॅन्सरमुळे लिंग गमावलेल्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया
🔹 मोदींची संयुक्त राष्ट्रात प्रभावी मांडणी
27 सप्टेंबर 2014 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी UN महासभेत योगाचे महत्त्व विशद करत जागतिक योग दिनाची संकल्पना मांडली.
योग हा भारताची अमूल्य देणगी असून तो मन, शरीर व निसर्गाचा समतोल साधतो, असं त्यांनी सांगितलं.
🔹 21 जून – वर्षातील सर्वात मोठा दिवस
मोदींनी 21 जून ही तारीख सुचवली, कारण हा दिवस वर्षातील सर्वात मोठा
दिवस असून योगसाधनेद्वारे दीर्घायुष्य लाभते, ही त्यामागील भूमिका.
🔹 177 देशांची एकमुखी संमती
UN ने केवळ दोन महिन्यांत, 1 डिसेंबर 2014 रोजी या प्रस्तावाला मान्यता दिली
आणि आज 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून जगभर पाळला जातो.
आजही ‘योग’ हीच खरी संपत्ती मानून लोक आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडवत आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/both-gatat-tufan-hanamari-37-jananwar-gunhe-admission/