AI 2470 विमानाला पक्षी धडकला; पुणे-दिल्ली फ्लाईट रद्द, प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था

AI 2470 विमानाला पक्षी धडकला; पुणे-दिल्ली फ्लाईट रद्द, प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था

पुणे | २० जून

एअर इंडियाच्या पुणे ते दिल्ली जाणाऱ्या AI 2470 विमानाला पक्षी धडकल्याची घटना घडली असून,

त्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली आहे. विमान सुरक्षितपणे उतरवल्यानंतर तांत्रिक तपासणीसाठी हे विमान रद्द करण्यात आलं.

Related News

महत्त्वाचे मुद्दे:
🔸 AI 2470 विमानाला पक्षी धडकल्याचं लँडिंगनंतर लक्षात आलं
🔸 प्रवाशांना दिल्लीसाठी पर्यायी प्रवासाची व्यवस्था
🔸 एअर इंडियेकडून राहण्याची, जेवणाची आणि तिकिट परताव्याची सुविधा

एअर इंडिया प्रशासनाने प्रवाशांना दिलासा देत त्वरित सुविधा उपलब्ध करून दिल्या असून,

तिकिटांचे पैसे परत मिळतील किंवा पुनर्प्रवासाचा पर्याय खुला ठेवण्यात आला आहे.

सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Read Also : https://ajinkyabharat.com/akola-electrical-theft-ughdakis-5-accused-5-accused-bolero-picupas/

Related News