क्रिकेटपटू विराट कोहली फक्त त्याच्या खेळासाठीच नव्हे, तर फिटनेससाठीही प्रसिद्ध आहे.
अनेक वेळा सामन्यादरम्यान विराटला चॉकलेट खाताना पाहिलं गेलं आहे,
पण हे चॉकलेट काही साधंसोपं नाही. लंडनमध्ये बनलेलं हे खास “जेली फॉर्म” चॉकलेट आहे,
Related News
24
Jun
5 सोप्या स्टेप्समध्ये डाउनलोड करा Marriage Certificate; आता रांगेत उभे राहण्याची गरज नाही, मिळवा डिजिटल प्रमाणपत्र
एका क्लिकवर Marriage Certificate डाउनलोड करा; सरकारी कार्यालयाच्या फेऱ्यांपासून सुटका, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
देशात डिजिटल सेवांचा...
23
Jun
कतारच्या LNG प्लांटमध्ये भीषण स्फोट; काही भारतीयांसह 13 जणांचा मृत्यू, 66 जण जखमी
Qatar LNG Plant Explosion : कतारमधील रास लाफान औद्योगिक शहरातील बरजान परिसरात झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. या दुर्दैवी घटनेत 13 जण...
22
Jun
39 वर्षांनंतर भावनिक पुनरागमन! काश्मिरी पंडितांच्या डोळ्यांत अश्रू; सुपर्णाची हृदयस्पर्शी कहाणी
1990 मध्ये दहशतवादामुळे विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांच्या 39 वर्षांनंतरच्या काश्मीर पुनरागमनाची भावनिक कहाणी. माता खीर भवानी यात्रेद...
22
Jun
ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचा राजीनामा, 10 वर्षांत सहावे पंतप्रधान पदावरून पायउतार
कीर स्टार्मर यांचा राजीनामा : युरोपमधून एक मोठी आणि धक्कादायक राजकीय घडामोड समोर आली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी पंतप्रधानपदासह लेब...
22
Jun
सिंधू जल करारावर पाकिस्तानचा डाव उलटला, UN मध्ये पाकिस्तानचा 1 मोठा फज्जा!
सिंधू जल कराराच्या मुद्द्यावरून भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर घेरण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न उलट त्यांच्याच अंगलट आल्याचे चित्र संयुक्त राष्ट्राच्या मं...
22
Jun
जेडी व्हान्स यांचा मोठा खुलासा! आयुष्यातील 2 सर्वात खास व्यक्तींमध्ये भारतीय पत्नी आणि पाकिस्तानी लष्करप्रमुखाचा समावेश
स्वित्झर्लंडमधील लेक लुसर्न येथे सुरू असलेल्या अमेरिका-इराणमधील महत्त्वपूर्ण राजनैतिक चर्चेदरम्यान अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी क...
21
Jun
5 मोठे इशारे! राहुल गांधींचा धक्कादायक दावा – भारतावर ‘आर्थिक वादळ’ घोंघावत आहे; मोदींच्या विदेश दौऱ्यावर जोरदार हल्ला
राहुल गांधी यांनी रायबरेलीतील सभेत भारतासमोर मोठे आर्थिक संकट उभ...
21
Jun
Kalyan Crime: 15 वर्षीय मुलीवर अत्याचार प्रकरणात 2 वृद्ध अटकेत; धक्कादायक घटनेने कल्याण हादरले
Kalyan Crime News 2026: 15 वर्षीय मुलीवर अत्याचार; 2 वृद्ध आरोपी अटकेत, धक्कादायक घटनेने शहर हादरले
कल्याणमध्ये 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवरील कथित ...
21
Jun
6 महिन्यांतच धक्कादायक पाणीगळती? नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासनाचा मोठा खुलासा; व्हायरल व्हिडीओमागचं खरं सत्य
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 6 महिन्यांतच पाणीगळती? व्हायरल व्हिडीओनंतर प्रशासनाचा मोठा खुलासा; प्रवाशांची दिशाभूल होत असल्याचा दावा
देशातील स...
20
Jun
केंद्राचा धडाकेबाज निर्णय! 16 औषधांवर तात्काळ बंदी; मधुमेह, पोटदुखी आणि अँटिबायोटिक औषधांचाही समावेश
केंद्राचा धडाकेबाज निर्णय! 16 औषधांवर तात्काळ बंदी; मधुमेह, पोटदुखी आणि अँटिबायोटिक औषधांचाही समावेश
नवी दिल्ली : रुग्णांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्र...
20
Jun
हिजाब न घातल्यामुळे प्रसिद्ध गायिका परस्तू अहमदीला 74 फटक्यांची शिक्षा; कोर्टाच्या निर्णयाने जग हादरले
इराणमधून एक अत्यंत धक्कादायक आणि चर्चेचा विषय ठरलेले प्रकरण समोर आले आहे. प्रसिद्ध इराणी गायिका परस्तू अहमदी हिला ऑनलाइन कॉन्सर्टदरम्यान हिजाब न घ...
20
Jun
इराण-अमेरिका करारानंतरही युद्धविरामानंतरही इस्रायलचा घातक हल्ला! लेबनॉनमध्ये 18 जणांचा मृत्यू
इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविराम आणि शांतता प्रक्रियेला चालना देण्यासाठी करण्यात आलेल्या अंतरिम करारानंतरही मध्यपूर्वेतील परिस्थिती पुन्हा तणावपूर्ण ब...
जे सहापॅकमध्ये सुमारे ५ हजार रुपयांना मिळतं.
हे चॉकलेट कोहली ऊर्जावान राहण्यासाठी आणि थकवा दूर करण्यासाठी खातो.
यामुळे त्याला जलद रिकव्हरी होण्यात मदत मिळते. आयपीएल सामन्यादरम्यान त्याचा हे चॉकलेट खातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
त्यानंतर अनेकांनी विचारलं – “विराट सामन्यात काय खातो?”
कोहलीसारखा फिटनेस साधायचा असेल,
तर त्याचे आहाराचे आणि सरावाचे शिस्तबद्ध नियम हे त्यामागचं गुपित आहे!

